महापरीक्षा पोर्टलचा भोंगळ कारभार सुरूच, विद्यार्थ्यांचा परिक्षेवर बहिष्कार

महापरिक्षा पोर्टल बंद करा अशी जोरदार मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर महापोर्टलचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ज्युनिअर क्लर्कसाठी महापरीक्षा पोर्टलतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत गोंधळ उडाला आहे. हिंजेवडी येथील अलार्ड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात हा प्रकार आज २ डिसेंबर रोजी घडला आहे.

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश

मल्टिनॅशनल कंपनीत भरपूर पगाराची नोकरी अशी एसटी बसेस, सार्वजनिक ठिकाणे, वर्तमानपत्रांतून जाहीरात करून सुशिक्षित बेरोजगारांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या टोळीत उस्मानाबाद येथील एका तरुणीचाही समावेश आहे.

DRDO मध्ये इजिनिअरांना कामाची संधी, जाणुन घ्या अर्ज प्रक्रिया

पोटापाण्याची गोष्ट | आजच्या काळात, सरकारी नोकरीची तयारी करीत असलेल्या बर्‍याच लोकांना डीआरडीओमध्ये काम करायचे आहे. ही त्या लोकांसाठी चांगली बातमी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) मध्ये पदवीधर अप्रेंटिस आणि टेक्निकल डिप्लोमा अप्रेंटिस पदांची भरती जाहिर झाली आहे. अभियांत्रिकीमध्ये पदविकेचे शिक्षण झालेल्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. पदाचे नाव – पदवीधर अप्रेंटिस, तांत्रिक … Read more

काय आहे अर्थसंकल्पामध्ये युवकांसाठी ?

पोटापाण्याची गोष्ट|  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पात नवीन शैक्षणिक धोरण आमलात आणणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. देशात उच्चशिक्षणासाठी येणाऱ्या परकीय विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून हार्वर्ड इतकी दर्जेदार विद्यापीठं उभी करण्यासाठी पावलं उचलली जाणार आहेत.   परकीय विद्यार्थ्यांचे भारतात शिक्षणासाठी येण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी ‘स्टडी इन इंडिया’ … Read more

विद्यार्थ्याला घडवताना

करीयरमंत्रा|या प्रश्नाचे माझे वैयक्तिक अनुभव वैयक्तिक अनुभवातून विकसित झाले आहे. मला हायस्कूलमध्ये माहिती होती की मला उद्योजक व्हायचे आहे, परंतु त्या उद्दीष्टाच्या पूर्ततेसाठी औपचारिक शिक्षण किंवा कार्यक्रम अस्तित्त्वात नव्हते. बऱ्याच वेळा आपल्याला माहित असत आपल्याला काय बनायचं आहे. पण त्या उद्दिष्ट पुरती साठी औपचारिक शिक्षण किंवा कार्यक्रम बऱ्याच वेळा आपल्याकडे उपलब्ध नसतात. मग पर्याय नसल्यामुळे … Read more