BECIL Recruitment 2024 : पत्रकारीतेमध्ये शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी इथे आहे सरकारी नोकरीची संधी

BECIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुमच्यासाठी सरकारी नोकरीची मोठी (BECIL Recruitment 2024) संधी निर्माण झाली आहे. ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट्स इंडियन लि. अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2024 आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात असतात. त्यांच्यासाठी ही बातमी महत्वाची ठरणार आहे. … Read more

Mahagenco Recruitment 2024 : माहिती व जनसंपर्क अधिकारी पदावर नोकरीची संधी; तब्बल 45,800 ते 1,15,905 रुपये पगार मिळवा

Mahagenco Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (Mahagenco Recruitment 2024) लिमिटेड येथे सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी पदावर भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरले जाणारे पद – … Read more

CDAC Recruitment 2024 : पुण्यात नोकरी!! CDAC अंतर्गत विविध पदावर भरती सुरु

CDAC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे अंतर्गत (CDAC Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ सल्लागार, सल्लागार पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. संस्था – प्रगत संगणन विकास … Read more

BIS Recruitment 2023 : डिग्री/डिप्लोमा धारकांसाठी शासकीय नोकरी; भारतीय मानक ब्युरो अंतर्गत ‘या’ पदावर भरती

BIS Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध रिक्त (BIS Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संचालक, उपसंचालक (मार्केटिंग आणि ग्राहक व्यवहार), उपसंचालक (प्रकाशन), उपसंचालक (ग्रंथालय) पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 … Read more

NFDC Recruitment 2023 : नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये ‘ही’ पदे रिक्त; पात्रता 10 वी पास ते जर्नलिझम 

NFDC Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NFDC Recruitment 2023) लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उत्सव समन्वयक, रोजंदारी कामगार पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2023 आहे. संस्था – … Read more

Journalism Courses : पत्रकारितेची आवड आहे?? पुणे विद्यापीठात कम्युनिकेशन अँड जर्नलिझम अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरु 

Journalism Courses (1)

करिअरनामा ऑनलाईन । पत्रकारीतेमध्ये करिअर करण्याची इच्छा (Journalism Courses) असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागामधील विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेण्याचे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे. विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या लिंकवर स्वतःचे प्रोफाईल तयार करून ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठीचे … Read more

NFDC Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी खुषखबर!! नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांवर भरती सुरु

NFDC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NFDC Recruitment 2023) लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 47 जागा भरल्या जाणार आहेत.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2023 आहे. संस्था – नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड … Read more

Indian Journalist : सर्वाधिक कमाई करणारे भारतातील 7 न्यूज अँकर

Indian Journalist

करिअरनामा ऑनलाईन | पत्रकारितेकडे पूर्वी चांगल्या पगाराचा व्यवसाय म्हणून (Indian Journalist) पाहिले जात नव्हते. पण आता असे नाही आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की प्रसिद्ध निवेदकही पत्रकारितेच्या क्षेत्रात नशीब आजमावत आहेत. या लेखात, आम्ही भारतातील टॉप 7 सर्वाधिक पेड न्यूज अँकरबद्दल जाणून घेणार आहोत. 1. अर्णब गोस्वामी अर्णब रंजन गोस्वामी हे रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे … Read more

पत्रकार व्हायचंय? पुणे विद्यापीठ (रानडे इन्स्टिटयूट) ची प्रवेश प्रक्रिया सुरु; ‘असा’ करा अर्ज

ranade institute

करिअरनामा ऑनलाईन | पत्रकारितेमध्ये करिअर करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. जर आपणही पत्रकारितेमध्ये नोकरी-करियर करू इच्छित असाल तर, पुणे विद्यापीठाचा संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग विभागातील पदव्यूत्तर पदवी आणि डिप्लोमा कोर्सेस यासाठी उत्तम पर्याय आहेत. कमी खर्चामध्ये दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग (रानडे इन्स्टिट्यूट) मधील विविध कोर्स नावाजलेले आहे. यामध्ये … Read more