TMC Recruitment 2024 : टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सल्लागार पदावर निघाली भरती; महिन्याचा 1,20,000 पगार

TMC Recruitment 2024 (2)

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी (TMC Recruitment 2024) आनंदाची बातमी आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे सल्लागार पदावर भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे. संस्था – टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबईभरले जाणारे पद – सल्लागार (सामान्य औषध)निवड प्रक्रिया … Read more

Mahavitaran Recruitment 2024 : महावितरण अंतर्गत शिकाऊ अभियंता पदांवर भरती सुरु; लगेच करा APPLY

Mahavitaran Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (Mahavitaran Recruitment 2024) लिमिटेड, लातूर अंतर्गत शिकाऊ अभियंता पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, लातूरभरले जाणारे पद – शिकाऊ … Read more

Career in Engineering : इंजिनिअरिंगमध्ये कोणता ट्रेंड आहे टॉपवर? उत्तम करिअरसाठी कोणते क्षेत्र निवडाल? जाणून घ्या…

Career in Engineering

करिअरनामा ऑनलाईन । सायन्स क्षेत्रातील बहुतेक (Career in Engineering) विद्यार्थ्यांना BE किंवा B.Tech करण्याची अपेक्षा असते. यासाठी ते आधीच प्रवेश परीक्षेची तयारी सुरू करतात. प्रवेश परीक्षा दिल्यानंतर, प्रवेशादरम्यान विद्यार्थ्यांच्या मनात पहिला प्रश्न येतो की कोणते क्षेत्र निवडायचे, जेणेकरून त्यांना भविष्यात उत्तम नोकरी आणि भरघोस पगाराचे पॅकेज मिळू शकते. इंजिनीअरिंगचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मनात हा … Read more

Be Alert : Fake ऑफर लेटर कसं ओळखाल? गृहमंत्रालयाने दिल्या ‘या’ सूचना

Be Alert

करिअरनामा ऑनलाईन। तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ऑनलाईन आणि सोशल मीडियावर जॉब (Be Alert) शोधण्यासाठी आणि जॉब्सबद्दल माहिती देण्यासाठी अनेक वेबसाईट्स उपलब्ध झाल्या आहेत. यापैकी काही वेबसाईट्स आपल्याकडून पैसे घेतात तर काही वेबसाईट्स फ्री असतात. मात्र अशा अनेक वेबसाईट्सवर अनेक फ्रॉड आणि डेटा चोरी करणारे लोकंही असतात. जे खोटी वेबसाईट तयार करून तुमची संपूर्ण खासगी माहिती चोरी करू … Read more

Career News : NEET UG काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन उद्यापासून होणार सुरु; ‘या’ वेबसाईटवर करा नोंद

Career News

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय पात्रता प्रवेश सह परीक्षा, NEET UG काउन्सिलिंगसाठी नोंदणी (Career News) प्रक्रिया दि. 11 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार आहे. NEET UG परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना MCC च्या अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर भेट द्यावी लागेल आणि Counsellingच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी करावी लागेल. नोंदणी दरम्यान, उमेदवारांना त्यांची NEET UG कागदपत्रे, प्रवेशपत्र, स्कोअर कार्ड आणि … Read more

IIT बॉम्बेमध्ये सल्लागार पदासाठी भरती; जाणून घ्या अर्जप्रक्रिया

IIT Bombay Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईने सल्लागार पदाच्या रिक्त पदासाठी अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी एमबीए पदवी आणि अनुभव असणारे उमेदवार अर्ज करू शकतात, अनुभवी उमेदवारांना निवड प्रक्रियेमध्ये प्राधान्य दिले जाईल. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई पद भरती तपशील – 2021 पोस्टचे नाव – सल्लागार एकूण पदे – 1 अर्ज करण्याची शेवटची … Read more

IIT मुंबईचा अँड्रॉइड अँप डेव्हलपमेंटवर विनामूल्य ऑनलाइन कोर्स; अशी करा नोंदणी

IIT Bombay Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेने (आयआयटी बॉम्बे) विनामूल्य ऑनलाइन कोर्ससाठी खास संधी आणली आहे. आयआयटी बॉम्बे अँड्रॉइड अॅप डेव्हलपमेंटवर विनामूल्य ऑनलाईन शिकवण्या देणार आहे. इच्छुक उमेदवार SWAYAM पोर्टलवर कोर्ससाठी नोंदणी करू शकतात. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. आयआयटी बॉम्बे, कोटलीन या प्रोग्रामिंग भाषेचा वापर करुन अँड्रॉइड … Read more

सिनीअर हॉर्टिकल्चर ऑफिसर, चिफ ऑपरेटिंग ऑफिसर पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड कडून  नोकरीसाठी जागा काढण्यात आल्या आहेत. कृषी आणि फलोत्पादन (हॉर्टिकल्चर) संलग्न क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्यांना ही संधी उपलब्ध झाली आहे. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाने वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या दोन पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील पदांसाठीची शैक्षणिक अर्हता पहावी आणि अर्ज करावेत. … Read more

खूषखबर! Flipkart देणार 70 हजार तरुणांना रोजगार; कोणत्याही पदवीची गरज नाही

करिअरनामा ऑनलाईन।  ई-कॉमर्स फर्म फ्लिपकार्ट फेस्टीव्ह सीझनमध्ये होणारी विक्री आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या फ्लॅगशीप बिग बिलियन डेज सेल आधी जवळपास ७० हजार जणांना नोकरी देणार आहे. कंपनीने मंगळवारी अशी माहिती दिली की, फ्लिपकार्ट यावर्षी अनेकांना त्यांच्या सप्लाय चेनमध्ये नियुक्त करणार आहे. त्याचप्रमाणे काही अप्रत्यक्ष नोकऱ्या  देखील फ्लिपकार्ट कडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण … Read more

तुम्हीही होऊ शकता सीएनजी स्टेशन चे मालक, सरकार देते आहे १० हजार नवे परवाने 

करिअरनामा । वाढते प्रदूषण आणि तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे देशात सीएनजी गॅस वर चालणाऱ्या गाड्यांची संख्या वाढते आहे. ज्याप्रकारे सरकारचे स्वच्छ ऊर्जेवर लक्ष केंद्रित झाले आहे. त्याप्रकारे ऑटो कंपन्या देखील स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या गाड्या बनविणाऱ्या कडे वळल्या आहेत. त्यामुळे स्वतःचा सीएनजी पंप सुरु करणे हा फायद्याचा व्यवहार होऊ शकणार आहे. येत्या काही वर्षात सरकार सीएनजी … Read more