खूषखबर! Flipkart देणार 70 हजार तरुणांना रोजगार; कोणत्याही पदवीची गरज नाही

करिअरनामा ऑनलाईन।  ई-कॉमर्स फर्म फ्लिपकार्ट फेस्टीव्ह सीझनमध्ये होणारी विक्री आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या फ्लॅगशीप बिग बिलियन डेज सेल आधी जवळपास ७० हजार जणांना नोकरी देणार आहे. कंपनीने मंगळवारी अशी माहिती दिली की, फ्लिपकार्ट यावर्षी अनेकांना त्यांच्या सप्लाय चेनमध्ये नियुक्त करणार आहे. त्याचप्रमाणे काही अप्रत्यक्ष नोकऱ्या  देखील फ्लिपकार्ट कडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण … Read more

तुम्हीही होऊ शकता सीएनजी स्टेशन चे मालक, सरकार देते आहे १० हजार नवे परवाने 

करिअरनामा । वाढते प्रदूषण आणि तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे देशात सीएनजी गॅस वर चालणाऱ्या गाड्यांची संख्या वाढते आहे. ज्याप्रकारे सरकारचे स्वच्छ ऊर्जेवर लक्ष केंद्रित झाले आहे. त्याप्रकारे ऑटो कंपन्या देखील स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या गाड्या बनविणाऱ्या कडे वळल्या आहेत. त्यामुळे स्वतःचा सीएनजी पंप सुरु करणे हा फायद्याचा व्यवहार होऊ शकणार आहे. येत्या काही वर्षात सरकार सीएनजी … Read more

शिक्षक भरतीसाठीचे प्राधान्यक्रम नोंदवण्याची संधी

शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरतीसाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार पवित्र संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसह पदभरती करण्यासाठी प्राधान्यक्रम भरून निश्चित करण्याची संधी दिली असून, येत्या 31 ऑगस्टपर्यंत संबंधित उमेदवारांना शाळांचे प्राधान्यक्रम नोंदवता येणार असल्याचे पवित्र पोर्टलवर स्पष्ट करण्यात आले.

तुम्हाला IAS का बनायचे आहे ? या प्रश्नाचे उत्तर एकूण पॅनल नेच बदलला प्रश्न

करिअरनामा । अनेक मुलांची स्वप्ने हि IAS बनावे , किंवा शासकीय सेवा करावी असे असते. अनेकांची स्वप्ने वेगवेगळी असतात. कधी कधी उंच स्वप्नांना भरारी घेता येत नाहीत. कधी कधी आपली स्वप्न पूर्ण होत नाहीत. त्यावेळी निराश न होता. प्रयत्न आणि जिद्ध तसेच ठेवले तर कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात तुम्ही नक्की यशस्वी होतात. यूपीसीची परीक्षा जेवढी … Read more

प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थेमध्ये (DIAT) विविध पदांसाठी भरती

प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत 2260 जागांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत कोरोना विषाणूचा (कोव्हिड 19) वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये सामुदायिक आरोग्य अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

नॅशनल एक्झामिनेशन बोर्डांतर्गत (NBE) 90 पदांसाठी भरती

नॅशनल एक्झामिनेशन बोर्डांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज  ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगांतर्गत विविध पदांची भरती, 10,000 रुपये पगार

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे अंतर्गत राज्यातील कोकण, पुणे, ओरंगाबाद, नाशिक, अमरावती व नागपूर या महसूल विभागांमधून प्रत्येकी एक सदस्य याप्रमाणे ऐकूण सहा सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये ट्रेड अप्रेंटीस पदासाठी भरती ; असा करा अर्ज

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत ट्रेड अप्रेंटीस पदासाठी अर्ज मागवण्यात आले येत आहेत. पदाच्या एकूण 290 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

राज्यसभा सचिवालयामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

राज्यसभा सचिवालयामध्ये पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.