राज्यसभा सचिवालयामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

करिअरनामा । राज्यसभा सचिवालयामध्ये पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख संसदीय पत्रकार  पदाची 4 सप्टेंबर आणि संचालक (सुरक्षा) पदाची 25 ऑगस्ट आहे.

पदाचे नाव – संसदीय पत्रकार, संचालक (सुरक्षा)

पद संख्या – 5 जागा

शैक्षणिक पात्रतासंसदीय पत्रकार- PDF

                            संचालक (सुरक्षा) – PDF

वयाची अट – 56 वर्ष

अर्ज पद्धती – ऑफलाईन

हे पण वाचा -
1 of 334

अर्ज करण्याची शेवटची तारीख – संसदीय पत्रकार- 4-9-2020 

                                                   संचालक (सुरक्षा) – 25-8-2020

अधिकृत वेबसाईट – https://rajyasabha.nic.in

मूळ जाहिरात –  जाहिरात क्र.1 – PDF

जाहिरात क्र. 2- PDF  (www.careernama.com)

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  उपसचिव (कार्मिक), कक्ष क्रमांक 628, सहावा मजला, राज्यसभा सचिवालय, भारतीय संसद, संसद भवन अॅनेक्सी, नवी दिल्ली – 110001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews. 

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com