हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये ट्रेड अप्रेंटीस पदासाठी भरती ; असा करा अर्ज

करिअरनामा । हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत ट्रेड अप्रेंटीस पदासाठी अर्ज मागवण्यात आले येत आहेत. पदाच्या एकूण 290 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25-7-2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटीस

पद संख्या – 290 जागा

 पात्रता – 10 , 12 उत्तीर्ण,  ITI उत्तीर्ण,  Diploma ,  BE

वयाची अट – general – 18 ते 30 वर्ष , ( SC /ST – 5 वर्ष सूट , OBC – 3 वर्ष सूट )

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25-7-2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – https://www.hindustancopper.com/

ऑनलाईन अर्ज करा – Click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com