नॅशनल एक्झामिनेशन बोर्डांतर्गत (NBE) 90 पदांसाठी भरती

करिअरनामा । नॅशनल एक्झामिनेशन बोर्डांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज  ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे.

 पदाचे नाव आणि पदसंख्या –

वरिष्ठ सहाय्यक – 18 (खुला गट -11, SC- 2, ST- 1, OBC- 4)

कनिष्ठ सहाय्यक – 57 (खुला गट- 28, SC- 7, ST- 5, OBC- 17 )

कनिष्ठ लेखापाल – 7 (खुला गट- 5, SC- 1, OBC- 1)

स्टेनोग्राफर – 8 (खुला गट- 5, SC- 1, ST- 2)

पात्रता – मूळ जाहिरात बघावी .

वयाची अट – 27 वर्ष (सर्व पदांसाठी )

शुल्क – खुला वर्ग – 1500 रुपये, राखीव वर्ग – 750 रुपये 

अर्ज पद्धती – ऑनलाईन

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://natboard.edu.in/

ऑनलाईन अर्ज करा – click here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2020

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर  Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com