प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थेमध्ये (DIAT) विविध पदांसाठी भरती

पुणे। प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7- 8-2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

प्राध्यापक – 1 जागा

सहयोगी प्राध्यापक – 2 जागा

सहाय्यक प्राध्यापक – 7 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 

प्राध्यापक – 50 वर्ष

सहयोगी प्राध्यापक- 45 वर्ष

सहाय्यक प्राध्यापक- 40 वर्ष – 

शुल्क – 500 रुपये

नोकरीचे ठिकाण – पुणे

मूळ जाहिरात – PDF  (www.careeernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://diat.ac.in

अर्ज नमुना – click here

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  जॉईंट रजिस्ट्रार (अ‍ॅडमिन), डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी गिरीनगर, पुणे – 411025.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7- 8-2020

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com