Home Blog Page 875

DRDO Recruitment 2020 | ३१ हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाअंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30-9-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

DRDO Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन फेलो (JRF)

पद संख्या – 6 जागा

 पात्रता – M.Sc/ M.Tech

वयाची अट – 28 वर्ष (SC / ST – 3 वर्ष सूट )

वेतन –  31,000 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)      DRDO Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 -9-2020 

मूळ जाहिरात –PDF (https://careernama.com )

ई-मेल पत्ता  – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com

मुंबईत मध्य रेल्वेमध्ये वैद्यकीय सेवेच्या १८८ जागांची भरती जाहीर

NLC इंडिया लिमिटेडमध्ये 675 पदांसाठी भरती

रेल्वे इण्टीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 1000 पदांसाठी मेगाभरती

बँक ऑफ इंडिया मुंबई येथे 212 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ इंडिया अंतर्गत मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  30-9-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://bankofindia.co.in/

Bank of India Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

Economist – 4 जागा

Statistician – 2 जागा

Risk Manager – 9 जागा

Credit Analyst – 60 जागा

Credit Officer – 79 जागा

IT (Fintech) – 30 जागा

IT (Date Scientist) – 3 जागा

IT (Data Analyst) –9 जागा

IT (Info Security) – 6 जागा

Tech Appraisal – 10 जागा

पात्रता

Economist –  Ph. D Degree in Economics / Econometrics OR PG Degree in Economics

Statistician – Master / PG Degree in Statistics / Applied Statistics

Risk Manager – CA / ICWA / Master in Finance with specialization / Certificates in Financial Risk Management

Credit Analyst – MBA / PGDM / CA / ICWA

Credit Officer – A Degree in any discipline with min 60% Marks along with MBA / PGDBM / PGBM

IT (Fintech) – BE / B.Tech in Computer Science / IT/ Electronic / Electrical & Electronic / Electronic & Communication.

IT (Date Scientist) – Ph. D or Master Degree in Statistics, computer science.

IT (Data Analyst) – BE / B.Tech in Computer Science / IT/ Electronic / Electrical & Electronic / Electronic & Communication.

IT (Info Security) – Graduate or Post Graduate in IT / Computer Science

Tech Appraisal – Bachelor Degree in Engineering

वयाची अट – 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. (SC / ST – 5 वर्ष सूट , OBC – 3 वर्ष सूट )

शुल्क – General –  850 रुपये ,  SC / ST / PWD – 175 रुपये

 वेतन –  23,700 ते  59,170 रुपये

नोकरीचे ठिकाण – मुंबई      Bank of India Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन (16 सप्टेंबरपासून सुरु )

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30-9-2020

मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com )

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://bankofindia.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

रेल्वे इण्टीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 1000 पदांसाठी मेगाभरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये १४५ जागांसाठी भरती

PCMC Recruitment 2020| ‘सहाय्यक शिक्षक’ पदांच्या 107 जागांसाठी भरती

 

केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषदेमध्ये ‘संशोधन सहयोगी’ पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषदेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2020 आहे.  अधिकृत वेबसाईट -http://www.ccrhindia.nic.in/

CCRH Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

पदाचे नाव – संशोधन सहयोगी, कनिष्ठ / वरिष्ठ संशोधन सहकारी

पद संख्या – 5 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 35 ते 40 वर्षापर्यंत

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)

ई-मेल पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (PDF)

अधिकृत वेबसाईटhttp://www.ccrhindia.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत ‘प्रकल्प सहयोगी’ पदासाठी भरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये १४५ जागांसाठी भरती

रेल्वे इण्टीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 1000 पदांसाठी मेगाभरती

रिझर्व बँक इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रा. लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । रिझर्व बँक इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रा. लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर  आणि 18, 25 ऑक्टोबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – www.rebit.org.in

REBIT Recruitment, 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार, आर्किटेक्ट, सॉफ्टवेअर अभियंता, व्यवस्थापक, व्यवसाय विश्लेषक

पात्रता – 

वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक – Bachelor’s Degree in Engineering

सल्लागार – Bachelor’s Degree in Engineering/Management

वरिष्ठ सल्लागार -Bachelor’s Degree in Engineering

आर्किटेक्ट -Bachelor’s Degree in Engineering

सॉफ्टवेअर अभियंता -Bachelor’s Degree in Engineering

व्यवस्थापक -Bachelor’s Degree in Engineering

व्यवसाय विश्लेषक -Bachelor’s Degree in Engineering

नोकरी ठिकाण – मुंबई    REBIT Recruitment, 2020

अर्ज पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर  आणि 18, 25 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)

ऑनलाईन अर्ज कराclick here

अधिकृत वेबसाईट – www.rebit.org.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईल मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com

कोरोना काळातल्या पदव्यांना महत्त्व न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई – उदय सामंत

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना संकटात परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री मिळणार असून त्यात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच कोरोना संकटात डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डिग्रीकडे कोणीही वेगळ्या किंवा नकारात्मक दृष्टीकोनातून पाहू नये, असा इशाराही उदय सामंत यांनी दिला आहे.

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणं शक्य नाही, असा पवित्रा राज्य सरकारने घेतला होता. परंतु, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्याच लागतील हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सोप्या पद्धतीने परीक्षा घेतल्या जाणार असून त्यासाठी नियोजनही करण्यात आलं आहे. अशातच अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही हा प्रश्न उद्भवल्यापासून कोरोना काळात डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव तर होणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातही भीती निर्माण झाली होती.

विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, ‘कोरोना संकटात परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री मिळणार असून त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही. त्यामुळे कोरोना संकटात डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डिग्रीकडे कोणीही वेगळ्या किंवा नकारात्मक दृष्टीकोनातून पाहू नये.’ तसेच ‘जर कोणत्याही उद्योग समूहाने किंवा कंपनीने कोरोना वर्षात डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी देताना ते कोरोना वर्षातील उत्तीर्ण असल्याने निवडीच्या प्रक्रियेत भेदाभेद केले, तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्या उद्योग, व्यवसायांवर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे विविध विद्यापीठांनी आखलेल्या नियोजनानुसार, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बिनधास्त परीक्षा द्यावी.’ असंही उदय सामंत म्हणाले.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php        PCMC Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – नेफरोलॉजिस्ट, हृदयरोगतज्ज्ञ, एक्स-रे शास्त्रद्न्य आणि पॅथॉलॉजिस्ट

 पात्रता – MBBS , D.M (नेफ्रो ), पॅथॉलॉजिस्ट

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड          PCMC Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php

अर्ज सादर करण्याचा पत्ता : वैद्यकीय मुख्य कार्यालय, २ रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी – 411018

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

ZP Pune Recruitment 2020 | 1120 जागांसाठी मेगाभरती

Banking Jobs | पंजाब नॅशनल बँकेत ५३५ जागांसाठी भरती

नवोदय विद्यालय समिती मध्ये 454 जागांसाठी भरती

[दिनविशेष] 15 सप्टेंबर । आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन

करिअरनामा । आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.  आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन जगातील लोकशाही स्थितीचा आढावा घेण्याची संधी प्रदान करतो. 

लोकशाही ही एक ध्येय प्रक्रिया आहे, ती आंतरराष्ट्रीय समुदाय, राष्ट्रीय प्रशासकीय संस्था, नागरी समाज आणि व्यक्ती यांच्या संपूर्ण सहभागाने सर्वत्र उपभोगली जाऊ शकते.

2007 मध्ये युएन जनरल असेंब्लीने लोकशाहीच्या प्रोत्साहन व एकत्रिकरणा संदर्भातील राष्ट्रीय कार्यक्रमांना बळकट करण्यासाठी हा ठराव जाहीर केला.  2008 मध्ये प्रथमच हा दिवस साजरा करण्यात आला.

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.


सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page  करीअरनामाला भेट द्या.  करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————-

UPSC चा अभ्यास करणाऱ्यांसाठी पुणे विद्यापीठात सुवर्णसंधी

पुणे । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पदवीचे शिक्षण घेत असलेल्या आणि प्रशासकीय सेवेत करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षाचा एकात्मक अभ्यासक्रम (ICAC) अभयासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत चालवला जातो.

पुणे विद्यापीठाशी अंतर्गत महाविद्यालयामध्ये पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असतील. मुख्य म्हणजे हा अभ्यासक्रम ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने शिकवलं जाणार असून २०२० – २१ साठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांवर त्यांना प्रवेश दिला जाईल. यामध्ये ८० टक्के अभ्यासक्रम हा ऑनलाईन आणि २० टक्के अभ्यासक्रम ऑफलाईन माध्यमातून शिकविला जाणार आहे, अशी माहिती प्रा. सी.आर.दास यांनी दिली.

अभ्यासक्रमामध्ये केंद्रीय लोकसभा आयोगाची पूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा आणि मुलाखत या तीन पातळीवर तयारी करून घेण्यात येईल. लेखन सराव, व्यक्तिमत्व विकास, इंग्रजी भाषेवर प्राविण्य मिळविण्याकरिता कार्यक्रम ,वादविवाद कार्यक्रम ,चर्चासत्र , वेबिनार या सर्वांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची क्षमता बांधणी केली जाणार आहे.

प्रवेश कसा घ्यावा – 

ऑनलाईन अर्ज करा – https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx

स्पर्धा परीक्षा केंद्र संपर्क क्रमांक – 020-25621841/42

ईमेल –  http://[email protected]/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PNB बँकेत नोकरीची मोठी संधी; मॅनेजर पदाच्या 535 जागांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

PCMC Recruitment 2020| ‘सहाय्यक शिक्षक’ पदांच्या 107 जागांसाठी भरती

मुलाखतीला सामोरे जाताय? थांबा! या १० गोष्टी नेहमी लक्षात ठेवा..

 

 

 

मुक्त विद्यापीठ प्रवेश अर्जासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

करिअरनामा ऑनलाईन ।यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र  मुक्त विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष २०२०- २१ साठी विविध शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश सुरु आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवली आली.त्यानुसार इच्छुक विध्यार्थ्यानी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावे.

मुक्त विद्यापीठाच्या राज्यभरातील विभागीय केंद्रावर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. कला,वाणिज्यसह अन्य विद्याशाखेच्या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. गेल्या २१ जुलैपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली होती. राज्यभरात कार्यरत असलेली अभ्यासकेंद्रे ,विद्यार्थ्यांची मागणी तसेच कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीमुळे ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवली आली.यातून विद्यार्थ्यांना विनाविलंब शुल्कासह १५ सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाच्या वेबसाईट अर्ज करता येणार आहे. या संदर्भात विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ.प्रकाश देशमुख यांनी परिपत्रक जरी केले आहे.

विविध पदवी अभ्यासक्रमासोबत शिक्षणशास्त्र शाखेतील दोन वर्ष कालावधीच्या बी.एड.अभ्यासक्रमाकरिता विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले जात आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीही १५ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

 

 

पनवेल महानगरपालिकेमध्ये 139 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले  आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे होणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16 ते 25 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट –http://www.panvelcorporation.com/EIPPROD/singleIndex.jsp?orgid=112  Panvel Municipal Corporation Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

वैद्यकीय अधिकारी – 45 जागा

अधिपरिचारिका – 29 जागा

आरोग्य सेविका – 43 जागा

फार्मासिस्ट – 11 जागा

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 11 जागा

पात्रता –

वैद्यकीय अधिकारी – MBBS, BAMS, BUMS,BHMS, BDS

अधिपरिचारिका – GNM, B.sc Nursing

आरोग्य सेविका – 12th

फार्मासिस्ट – D.pharma, B.pharma

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.sc , DMLT

नोकरीचे ठिकाण – पनवेल

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

निवड प्रक्रिया – मुलाखत      Panvel Municipal Corporation Recruitment 2020

मुलाखतीची तारीख – 16 ते 25 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF   (www.careernama.com)

ईमेल – [email protected]

अधिकृत वेबसाईट –http://www.panvelcorporation.com/EIPPROD/singleIndex.jsp?orgid=112

मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त महोदय यांचे कार्यालय, पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यालय :- देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी , पनवेल – 100206

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

पुणे महानगरपालिकेंतर्गत ‘अवैद्यकीय प्रशासक’ पदासाठी भरती