[दिनविशेष] 15 सप्टेंबर । आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन

करिअरनामा । आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.  आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन जगातील लोकशाही स्थितीचा आढावा घेण्याची संधी प्रदान करतो. 

लोकशाही ही एक ध्येय प्रक्रिया आहे, ती आंतरराष्ट्रीय समुदाय, राष्ट्रीय प्रशासकीय संस्था, नागरी समाज आणि व्यक्ती यांच्या संपूर्ण सहभागाने सर्वत्र उपभोगली जाऊ शकते.

2007 मध्ये युएन जनरल असेंब्लीने लोकशाहीच्या प्रोत्साहन व एकत्रिकरणा संदर्भातील राष्ट्रीय कार्यक्रमांना बळकट करण्यासाठी हा ठराव जाहीर केला.  2008 मध्ये प्रथमच हा दिवस साजरा करण्यात आला.

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.


सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page  करीअरनामाला भेट द्या.  करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————-