नवोदय विद्यालय समिती मध्ये 454 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । नवोदय विद्यालय समिती (NAVODAYA VIDYALAYA SAMITI RIGIONAL OFFICE) मध्ये 454 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://navodaya.gov.in/nvs/ro/Pune/en/home/index.html पदाचे नाव पदसंख्या – PGTs – ९८ जागा TGTs – २८३ जागा फॅकल्टी-कम-सिस्टम-अ‍ॅडमिनिस्ट्रेटर (FCSA) – … नवोदय विद्यालय समिती मध्ये 454 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा