नवोदय विद्यालय समिती मध्ये 454 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । नवोदय विद्यालय समिती (NAVODAYA VIDYALAYA SAMITI RIGIONAL OFFICE) मध्ये 454 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://navodaya.gov.in/nvs/ro/Pune/en/home/index.html

पदाचे नाव पदसंख्या –

PGTs – ९८ जागा

TGTs – २८३ जागा

फॅकल्टी-कम-सिस्टम-अ‍ॅडमिनिस्ट्रेटर (FCSA) – ७३ जागा

पात्रता –  50% गुणांसह MA/M.Sc./M.Com/BE/B.Tech/MCA/BCA/B.Sc.(कॉम्पुटर सायन्स) किंवा समतुल्य (ii) B.Ed

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण आणि दीव, दादरा & नगर हवेली.

शुल्क – शुल्क नाही

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ सप्टेंबर 2020

मुलाखत (Online) – १५ ते १७ सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – click here

अधिकृत वेबसाईट –  https://navodaya.gov.in/nvs/ro/Pune/en/home/index.html

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com