Banking Jobs | पंजाब नॅशनल बँकेत ५३५ जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । पंजाब नॅशनल बँकेत ५३५ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.pnbindia.in/      PNB Recruitment 2020 पदाचे नाव पदसंख्या – मॅनेजर (रिस्क) MMG-II – 160 मॅनेजर (क्रेडिट) MMG-II – 230 मॅनेजर (ट्रेझरी) … Banking Jobs | पंजाब नॅशनल बँकेत ५३५ जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा