Home Blog Page 874

गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ‘युक्रांद’ कडून मदतीचा हात

करिअरनामा ऑनलाईन । आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना युवक क्रांती दलाने ‘ शिक्षण पालकत्व’ या उपक्रमाद्वारे मदतीचा हात दिला आहे. एकल पालक असलेल्या दहा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करण्यात आली असून, येत्या काळात आणखी काही विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पर्यंत करण्यात येणार आहे.

युवक क्रांती दलातर्फे एप्रिलपासून गरजूना किराणा साहित्याचे वाटप करताना अनेकांनी त्यांचे अन्य प्रश्नही सांगितले, त्यात काहींनी मुलांचा शिक्षणाचा प्रश्न असल्याचे नमूद केले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या सहकार्याने ‘ शिक्षण पालकत्व’हा उपक्रम सुरु केला आहे.

ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक साहित्य , शाळा शुल्क , वर्षभराच्या खर्चाचे पालकत्व काहींनी घेतले त्यात माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले ,जेष्ठ लेखिका डॉ.सिसिलिया आदींचा समावेश आहे, असे युक्रांदचे कार्यवाह संदीप बर्वे यांनी सांगितले. शाळेचे थेट शुल्क भरणे ,शैक्षणिक साहित्य देणे अशा पद्धतीने शालेय शिक्षण पालकत्व घेता येऊ शकते.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर आणि 13 ऑक्टोबर 2020 (पदांनुसार) आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

पदाचे नाव – अधिकारी, मुख्य व्यवस्थापक, उपव्यवस्थापक

पद संख्या – 6 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

शुल्क – 1000 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

अधिकारी – 21 सप्टेंबर 2020

मुख्य व्यवस्थापक, उपव्यवस्थापक – 13 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com )

ई-मेल पत्ता – [email protected]

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.rcfltd.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com 

PCMC Recruitment 2020| ‘सहाय्यक शिक्षक’ पदांच्या 107 जागांसाठी भरती

SBI CBO Recruitment 2020 | 3850 जागांसाठी मेगा भरती

एअर फोर्स स्टेशन ठाणे येथे विविध पदांसाठी भरती

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये 79 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 आणि 25 सप्टेंबर 2020  (पदांनुसार) आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.esic.nic.in/

ESIC Mumbai Bharti 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – पूर्णवेळ तज्ञ, पार्टटाइम तज्ञ, ज्येष्ठ रहिवासी

पद संख्या – 79 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयोमर्यादा –

तज्ञ – 66 वर्षे 

ज्येष्ठ रहिवासी – 40 वर्षे 

शुल्क – General, EWS & OBC –  300 रुपये , SC आणि ST –  125 रुपये

नोकरी ठिकाण – मुंबई      ESIC Mumbai Bharti 2020

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 24 आणि  25 सप्टेंबर 2020  (पदांनुसार) 2020

मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://www.esic.nic.in/

मुलाखतीचा पत्ता – चौथा मजला, कर्मचारी राज्य विमा निगम, उपप्रादेशिक कार्यालय, मरोल, पंचदीप भवन, भूखंड क्र. 9, रॉड क्रमांक–, एमआयडीसी मरोल, माहेश्वरी नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400093

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये 141 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, दिल्ली मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑक्टोबर 2020 मध्ये आहे. अधिकृत वेबसाईट – www.icmr.nic.in

ICMR Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – वैज्ञानिक बी

पद संख्या – 141 जागा

 पात्रता – MBBS degree recognized by MCI/NMC

वयाची अट – 35 वर्ष

शुल्क – खुला प्रवर्ग –  2000 रुपये , राखीव प्रवर्ग – 1500 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन        ICMR Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात –PDF (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.icmr.nic.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

NLC इंडिया लिमिटेडमध्ये 675 पदांसाठी भरती

Mahagenco Recruitment 2020 | 180 जागांसाठी भरती

गृह मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी भरती

खूषखबर! Flipkart देणार 70 हजार तरुणांना रोजगार; कोणत्याही पदवीची गरज नाही

करिअरनामा ऑनलाईन।  ई-कॉमर्स फर्म फ्लिपकार्ट फेस्टीव्ह सीझनमध्ये होणारी विक्री आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या फ्लॅगशीप बिग बिलियन डेज सेल आधी जवळपास ७० हजार जणांना नोकरी देणार आहे. कंपनीने मंगळवारी अशी माहिती दिली की, फ्लिपकार्ट यावर्षी अनेकांना त्यांच्या सप्लाय चेनमध्ये नियुक्त करणार आहे. त्याचप्रमाणे काही अप्रत्यक्ष नोकऱ्या  देखील फ्लिपकार्ट कडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन मग कामावर घेतले जाणार आहे.

क्लासरूम आणि डिजिटल पद्धतीने कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिवाय सप्लाय चेन मॅनेजमेंट बाबत अत्यावश्यक माहिती देखील देण्यात येणार आहे.  फ्लिपकार्ट ग्राहक सेवा, वितरण, इन्स्टॉलेशन तसंच सुरक्षा आणि स्वच्छताविषयक उपाय याबाबतचे प्रशिक्षण ही देणार आहे. त्याचप्रमाणे पीओएस मशीन, स्कॅनर, विविध मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्स आणि ईआरपी यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याचा फायदा म्हणजे प्रशिक्षणात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांची कौशल्ये वाढण्यास मदत होईल.  ज्यामुळे भारतातील वेगाने वाढणार्‍या ई-कॉमर्स उद्योगात लोकांना नोकरी मिळण्यास मदत होईल आणि त्यांचे भविष्य सुधारेल.

सोमवारी अ‍ॅमेझॉनकडूनही ,ऑनलाइन ऑर्डरमध्ये वाढ झाल्यामुळे आणखी एक लाख लोकांना नोकरी दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अ‍ॅमेझॉनने सांगितले की नवनियुक्ती पार्ट टाइम किंवा फुल टाइम असेल. यामध्ये ऑर्डरची पॅकिंग, शिपिंग आणि सॉर्ट करण्यात मदत करणे या कामांचा समावेश असणार आहे.  या नोकर्‍या हॉलीडे हायरिंगशी संबंधित नाहीत.  कंपनीने या वर्षाच्या सुरूवातीस एक लाख ७५ हजार  लोकांना काम दिले होते. १०० नवीन वेअरहाऊसमध्ये पॅकेज सॉर्टींग सेंटर आणि इतर सुविधांसाठी लोकांची गरज असल्याचे अ‍ॅमेझॉनने म्हटले आहे. अ‍ॅमेझॉनच्या वेअरहाऊसवर देखरेख ठेवणाऱ्या एलिसिया बोलर डेविस यांनी  डेट्रॉईट, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया केंटकी आणि लुईसविले याठिकाणी कामगार शोधण्यास कठीण असणाऱ्या शहरात कंपनी १००० डॉलरचे साइन ऑन बोनस देणार आहे असे सांगितले.  या नोकरीसाठी सुरुवातीचा पगार ताशी १५ डॉलर अर्थात ११०० रुपयांपेक्षा जास्त आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! राज्यात तब्बल १२ हजार ५०० पोलिसांची भरती

करिअरनामा । राज्यावर करोना संकट असून बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान ठाकरे सरकारने राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून यानिमित्ताने राज्यातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आज मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात १२ हजार ५०० पदांसाठी पोलीस भरती कऱण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासात इतकी मोठी भरती होणार आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु केली जाणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणांनी पोलीस खात्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे”. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला होता. शिवाय अनेक पोलिसांना करोनाची लागण झाली होती. त्यात काही पोलिसांचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे पोलिसांवरील हा ताण कमी करण्यासाठी पोलीस दलात नवी भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.

या पूर्वी जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पोलीस दलात दहा हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी गृहविभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या ८ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव आला होता. त्यात उपमुख्यमंत्र्यांनी आणखी दोन हजार जागा वाढवल्या होत्या. आज झालेल्या मंत्रिंडळाच्या बैठकीत आणखी अडीच हजार जागांची भर घालून साडेबारा हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

एअर फोर्स स्टेशन ठाणे येथे विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।एअर फोर्स स्टेशन ठाणे येथे वॉशरपदासाठी अर्ज मागविण्यात आपले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.indianairforce.nic.in/  Air Force Thane Bharti 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वॉशर 

पद संख्या – 1 जागा

 पात्रता – Matriculate from a recognized Board/ University

नोकरी ठिकाण – ठाणे      Air Force Thane Bharti 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://www.indianairforce.nic.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मेन गार्ड रूम, एअरफोर्स स्टेशन कन्हेरी हिल्स यॉर, ठाणे वेस्ट – 400606

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

रिझर्व बँक इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रा. लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

गृह मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी भरती

केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषदेमध्ये ‘संशोधन सहयोगी’ पदांसाठी भरती

नागरी उड्डाण महासंचालनालय अंतर्गत 40 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । नागरी उड्डाण महासंचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://dgca.gov.in/digigov-portal/

DGCA Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

डेप्युटी चीफ फ्लाइट ऑपरेशन्स इंस्पेक्टर -3 जागा 

वरिष्ठ फ्लाइट ऑपरेशन्स इंस्पेक्टर – 5 जागा 

फ्लाइट ऑपरेशन्स इंस्पेक्टर – 32 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 58 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई , दिल्ली      DGCA Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://dgca.gov.in/digigov-portal/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रिक्रूटमेंट सेल, एक ब्लॉक, नागरी विमान वाहतूक महासंचालक, सफदरजंग विमानतळासमोरील, नवीन दिल्ली – 110003

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था सोलापूर येथे 65 पदांसाठी भरती

Mahagenco Recruitment 2020 | 180 जागांसाठी भरती

रिझर्व बँक इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रा. लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

 

इंडिया सिक्योरिटी प्रेसमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । इंडिया सिक्योरिटी प्रेस, नाशिक येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://ispnasik.spmcil.com/Interface/Home.aspx

India Security Press Nashik Bharti 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

सुरक्षा अधिकारी – 1 जागा

सल्लागार – 1 जागा

जीडीएमओ – 2 जागा

आयुर्वेद सल्लागार – 1 जागा

होमिओपॅथी सल्लागार – 1 जागा

पात्रता – MBBS , MD

वयाची अट  – 62 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – नाशिक

अर्ज पद्धती – ऑफलाईन    India Security Press Nashik Bharti 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – जाहिरात क्र.1- PDF 1

जाहिरात क्र.2 –  PDF 2 (https://careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://ispnasik.spmcil.com/Interface/Home.aspx

अर्ज करण्याचा पत्ता – The Chief General Manager, India Security Press, Nashik-Road, Maharashtra – 422101

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

बँक ऑफ इंडिया मुंबई येथे 212 पदांसाठी भरती

DRDO Recruitment 2020 | ३१ हजार पगार

महाविद्यालयांची प्रश्नसंच नाही तर सराव प्रश्न देण्याची भूमिका

करिअरनामा ऑनलाईन ।उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करून देण्याची सूचना कुलुगुरुना दिली असली तरी विद्यापीठे आणि कॉलेजेस विद्यार्थ्यांना केवळ सराव प्रश्न देण्याच्या तयारीत आहेत. कॉलेजांमध्ये प्रश्नसंच तयार होणार आहेत. मात्र, यातून प्रश्नपत्रिकांचे विविध सेट तयार होतील. विद्यार्थ्यांसाठी 50 ते 100 सराव प्रश्न उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

महाविद्यालयांनी प्रश्नपत्रिका कशा तयार कराव्यात, त्यांची काठीण्य पातळी कशी असावी तसेच अंतिम परीक्षेबाबत कार्यवाही कशी करावी याबाबत मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढले आहेत. यात समूह कॉलेजांच्या प्रमुख कॉलेजांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रत्येक कॉलेजला परीक्षेसाठी प्रश्नसंच तयार करण्याची सूचना आहे. हा प्रश्नसंच कॉलेजांमध्येच राहणार असून, यातून प्रश्नपत्रिकांचे वेगवेगळे सेट तयार केले जाणार आहेत. त्यापैकी एक सेट विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.

ही परीक्षा घेताना 13 मार्चपर्यंत शिकविलेल्या अभ्यासक्रमाचाच समावेश करण्यात करायचा आहे. परीक्षा मंडळाच्या बैठकीनंतर विद्यापीठाने परिपत्रक काढून कॉलेज, प्रमुख कॉलेज यांची जबाबदारी निश्चित केली असून, प्रश्नपत्रिका तयार करत असताना सोपे, सामान्य आणि अवघड अशा तीन टप्प्यात त्याची रचना करण्यात येणार आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com