SBI CBO Recruitment 2020 | 3850 जागांसाठी मेगा भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय स्टेट बँकेमध्ये  अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांच्या एकूण 3850 रिक्त जागा आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16-8-2020 आहे.  SBI CBO Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –  

पदाचे नाव – अधिकारी 

पद संख्या – 3850 जागा

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट – 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे

शुल्क – खुला वर्ग / OBC – 750 रुपये , SC /ST /PWD – फी नाही.

अर्ज पद्धती – ऑनलाईन    SBI CBO Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16-8-2020

अर्ज करा – click here

हे पण वाचा -
1 of 308

मूळ जाहिरात पहा – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

आयडीबीआय बँकेत ६०० जागा

इंजिनिअरींग झालेल्यांसाठी खुशखबर! Hites HLL Services Limited मध्ये १०९ जागांसाठी भरती जाहीर

NCERT Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: