SBI Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडियाची जम्बो भरती!! 6160 पदे भरणार; पात्रता ग्रॅज्युएट

SBI Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडियाने देशभरात (SBI Recruitment 2023) मोठी भरती जाहीर केली आहे. यामुळे बँकेत नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 6160 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे. … Read more

खूशखबर! कॉस्ट कटिंग नव्हे तर यावर्षी तब्बल १४ हजाराची बंपर भरती करणार- SBI

मुंबई । स्टेट बँक ऑफ इंडिया खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने स्वेच्छानिवृत्ती (VRS2020) योजना सुरू करणार असल्याचे वृत्त आले होते. आता त्यावर बँकेने खुलासा केला आहे. व्हिआरएस म्हणजे कॉस्ट कटिंग नव्हे. तर बँक या वर्षी १४ हजार लोकांना नोकऱ्या देणार आहे. SBI ने सांगितल्याप्रमाणे आपला व्यवहार अधिक विस्तारीत करण्यासाठी त्यांना आणखी काही लोकांची आवश्यकता आहे. यासाठीच … Read more

SBI CBO Recruitment 2020 | 3850 जागांसाठी मेगा भरती

भारतीय स्टेट बँकेमध्ये  अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांच्या एकूण 3850 रिक्त जागा आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

Job in SBI: जर तुम्हालाही वार्षिक 10 लाख रुपये कमवायचे असतील तर आजची शेवटची आहे संधी, असा अर्ज करा

करीअरनामा | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयने तरुणांना संधी देण्यासाठी वॅकेंसी काढलेल्या आहेत. जूनमध्ये बँकेने Executive आणि Senior Executive पदांसाठी वॅकेंसी काढलेल्या आहेत. ज्यासाठी फॉर्म भरण्याची तारीख ही 23 जूनपासून सुरू झाली आहे. आज 13 जुलै 2020 रोजी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. या सर्व रिक्त जागा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काढलेल्या आहेत. रिक्त जागांबद्दल … Read more

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! SBI मध्ये २००० जागांसाठी भरती, २५ हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय स्टेट बँक समूहाने पुढच्या सहा महिन्यात कनिष्ठ पातळीपासून मध्यम पातळीपर्यंत २००० एक्झिक्युटिव्ह नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या बद्दल माहिती असणाऱ्या दोन लोकांनी ग्रामीण भागात चांगली प्रगती करण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला असल्याचे म्हंटले आहे. ज्यासाठी ते लोकांकडून पैसे घेतात त्या विभागात आपला व्यवसाय वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड-१९ मुळे कमी … Read more

भारतीय स्टेट बँकेत (SBI) 445 जागांसाठी भरती

करियरनामा ऑनलाईन । भारतीय स्टेट बँकेत (SBI) ४४५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ जुलै २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – हेड (प्रोडक्ट, इन्वेस्टमेंट & रिसर्च) – १ सेंट्रल रिसर्च टीम (पोर्टफोलिओ एनालिसिस & डेटा ॲनालिटिक्स) – १ सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) … Read more

SBI मध्ये प्रथमच ‘या’ पदाची भरती; पगार तब्बल १ कोटी‌ रुपये

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाची ओळख आहे. या बँकेने सध्या एका मोठ्या पदासाठी भरती करण्याची घोषणा केली आहे. मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) असं हे पद असून SBIकडून नमूद केल्याप्रमाणे, या पदासाठी वार्षिक पगार १ कोटी दिला जाणार आहे. सहाजिकच पगाराप्रमाणे जबाबदारी देखील फार मोठी असणार आहे. महत्त्वाची गोष्टी … Read more