इंजिनिअरींग झालेल्यांसाठी खुशखबर! Hites HLL Services Limited मध्ये १०९ जागांसाठी भरती जाहीर

नवी दिल्ली। Hites Infra tech Services Limited मध्ये विविध पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ एप्रिल २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – डेप्युटी वाइस प्रेसिडंट – ४ जागा डेप्युटी जनरल मॅनेजर – ४ जागा चीफ प्रोजेक्ट मॅनेजर – २ जागा सिनियर मॅनेजर … इंजिनिअरींग झालेल्यांसाठी खुशखबर! Hites HLL Services Limited मध्ये १०९ जागांसाठी भरती जाहीर वाचन सुरू ठेवा