PCMC Recruitment 2020| ‘सहाय्यक शिक्षक’ पदांच्या 107 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ‘सहाय्यक शिक्षक’ पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख १५-९-2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/ PCMC Recruitment 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या – सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) – 85 सहाय्यक शिक्षक (उर्दु माध्यम) – 22 पात्रता – B.Sc. … PCMC Recruitment 2020| ‘सहाय्यक शिक्षक’ पदांच्या 107 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा