केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषदेमध्ये ‘संशोधन सहयोगी’ पदांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषदेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2020 आहे.  अधिकृत वेबसाईट -http://www.ccrhindia.nic.in/

CCRH Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

पदाचे नाव – संशोधन सहयोगी, कनिष्ठ / वरिष्ठ संशोधन सहकारी

पद संख्या – 5 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 35 ते 40 वर्षापर्यंत

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF (http://www.careernama.com)

हे पण वाचा -
1 of 17

ई-मेल पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (PDF)

अधिकृत वेबसाईटhttp://www.ccrhindia.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत ‘प्रकल्प सहयोगी’ पदासाठी भरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये १४५ जागांसाठी भरती

रेल्वे इण्टीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 1000 पदांसाठी मेगाभरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: