Home Blog Page 876

Mahagenco Recruitment 2020 | 180 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।महाजेनको मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पदधतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.mahagenco.in/    Mahagenco Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

Electrician – 26 जागा

Fitter – 38 जागा

Wireman – 9 जागा

Welder – 20 जागा

Electrical Mechanic – 15 जागा

Instrument Mechanic – 5 जागा

MMTM – 4 जागा

MMV – 11 जागा

COPA – 15 जागा

ICT – SM – 12 जागा

Meson – 3 जागा

Turner – 8 जागा

Machinist – 6 जागा

Machinist Grander – 1 जागा

Pump operator cum Mechanic  – 7 जागा

पात्रता – 10th std pass, ITI in relevant trade.

नोकरीचे ठिकाण –  Chandrapur

अर्ज पद्धती – ऑनलाईन    Mahagenco Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.mahagenco.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews .

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था सोलापूर येथे 65 पदांसाठी भरती

PCMC Recruitment 2020| ‘सहाय्यक शिक्षक’ पदांच्या 107 जागांसाठी भरती

 

PCMC Recruitment 2020| ‘सहाय्यक शिक्षक’ पदांच्या 107 जागांसाठी भरती

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था सोलापूर येथे 65 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था सोलापूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2020 आहे.  Lokmangal Nagari Sahakari Patsanstha Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

शाखा अधिकारी -10 जागा

वसुली अधिकारी – 5 जागा 

लेखापाल – 5 जागा

लिपिक – 30 जागा

ईडीपी – 5 जागा

शिपाई – 10  जागा

पात्रता – 

शाखा अधिकारी -MBA , BCOM, MCOM

वसुली अधिकारी – MCOM, BCOM, BA 

लेखापाल – MCOM

लिपिक – BCOM, BA, MSCIT

ईडीपी – MSCIT

शिपाई – 10th pass, 12th pass

नोकरी ठिकाण – सोलापूर, महाराष्ट्र

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 सप्टेंबर 2020 

मूळ जाहिरात –PDF  (https://careernama.com)

अर्ज करण्याचा पत्ता – 94/29 मंगल प्लाझा, पहिला मजला जोडभावी पेठ, (पदमा टॉकीज समोर) सोलापूर

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Banking Jobs | पंजाब नॅशनल बँकेत ५३५ जागांसाठी भरती

मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये १४५ जागांसाठी भरती

 

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत ‘प्रकल्प सहयोगी’ पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा अंतर्गत पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 आणि 22 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.ncl-india.org/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – प्रकल्प सहयोगी II, प्रकल्प वैज्ञानिक III

पद संख्या – 5 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – पुणे      National Chemical Laboratory Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची  तारीख – 18 आणि 22 सप्टेंबर 2020 

मूळ जाहिरात बघावी – PDF (https://careernama.com)

ईमेल – प्रकल्प सहयोगी II,  –  [email protected]

प्रकल्प वैज्ञानिक III – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://www.ncl-india.org/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

रेल्वे इण्टीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 1000 पदांसाठी मेगाभरती

गृह मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी भरती

NLC इंडिया लिमिटेडमध्ये 675 पदांसाठी भरती

पुणे महानगरपालिकेंतर्गत ‘अवैद्यकीय प्रशासक’ पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिकेंतर्गत अवैद्यकीय प्रशासक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेदवाराचे वय 38 वर्षापेक्षा जास्त असावे. मुलाखतीची तारीख 21 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

Pune Municipal Corporation Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – अवैद्यकीय प्रशासक

पद संख्या – 5 जागा

पात्रता – DHA , DHM

वयाची अट – 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – पुणे    Pune Municipal Corporation Recruitment 2020

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 21 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

मुलाखतीची पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – 411005

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

कोल्हापूर महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी भरती

चंद्रपूर महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती

NLC इंडिया लिमिटेडमध्ये 675 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । NLC इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.nlcindia.com         NLC Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

पदाचे नाव – Ex ITI & ट्रेड अ‍ॅप्रेंटिस प्रशिक्षणार्थी

पद संख्या – 675 जागा

शैक्षणिक पात्रता – ITI (NCVT/ DGET) & COPA for PASAA Trade, B.Com, B.Sc (Comp Science)/ BCA, BBA

अर्ज पद्धती – ऑनलाईन          NLC Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – Click Here

अधिकृत वेबसाईट – www.nlcindia.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

आरटीई प्रवेशासाठी १५ सप्टेंबरची मुदत

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण हक्क कायद्यानुसर (RTE ) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी १५ सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे सहायक संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.

आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या सोडतीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया लांबली आहे. १५ सप्टेंबर ही अखेरची मुदत असून त्यानंतर सोडतीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. १५ सप्टेंबरनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी प्राधान्य दिले जाईल.कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पडताळणी समितीकडे पालकांनी गर्दी न करण्याची सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांनी मूळ कागदपत्रे आणि छायांकित प्रति घेऊन संबंधित शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित शाळेस ईमेल द्वारे कागदपत्रे पाठवून शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क करून पालकांनी प्रवेश निश्चित करावा.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

जेईई मुख्य परीक्षेत स्वयम् चौबे राज्यात पहिला तर मुलींमध्ये इंद्रायणी तायडेची बाजी

करिअरनामा ऑनलाईन । आयआयटी; तसेच देशातील नामांकित इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील होणाऱ्या जेईई मेन्स प्रवेश परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री उशीरा जाहीर झाला. या परिक्षेत २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. गुजरातचा निसर्ग चढ्ढा देशात प्रथम आला असून, राज्यात प्रथम येण्याचा मान स्वयम् शशांक चौबे याला मिळाला आहे. चौबेचा राष्ट्रीय पातळीवर पाचवा क्रमांक आहे. तसेच मुलींमध्ये इंद्रायणी तायडे हिने बाजी मारली आहे. १०० पर्सेंटाइल मिळविणाऱ्या पहिल्या चोवीस विद्यार्थ्यांत तेलंगणमधील सर्वाधिक सात विद्यार्थी आहेत.

एनटीएतर्फे वर्षातून दोनवेळा जेईई मेन्स परीक्षा घेतली जाते. जानेवारीत झालेल्या परीक्षेनंतर एप्रिलमध्ये होणारी परीक्षा कोरोना संसर्गामुळे सातत्याने पुढे ढकलावी लागली. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर १ ते ६ सप्टेंबर दरम्यान देशभरात परीक्षा घेण्यात आली.जानेवारीत या परीक्षेसाठी देशभरातील ९ लाख २१ हजार विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यापैकी ८ लाख ६९ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर सप्टेंबरमधील परीक्षेसाठी ८ लाख ४१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ६ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

देशभरातील ४ लाख ४१ हजार विद्यार्थ्यांनी जानेवारी आणि सप्टेंबर अशा दोन्ही परीक्षा दिल्या .दोन्ही परीक्षांपैकी ज्या परीक्षेत सर्वात चांगली कामगिरी असेल , ते गुण ग्राह्य धरले जातात.या परीक्षेतील अडीच लाख विद्यार्थी पुढील टप्प्यासाठी पात्र ठरले असून खुल्या गटाची पात्रता श्रेणी ९०.६५३ आहे. ही परीक्षा २७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

गृह मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । गृह मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://mha.gov.in/        MHA Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – संचालक, अवर सचिव

पद संख्या – 14 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – दिल्ली        MHA Recruitment 2020

अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://mha.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (.ड.व्ही), गृह मंत्रालय, कक्ष क्रमांक रूम नं. 81-डी, उत्तर ब्लॉक, नवी दिल्ली – 110001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

नवोदय विद्यालय समिती मध्ये 454 जागांसाठी भरती

Banking Jobs | पंजाब नॅशनल बँकेत ५३५ जागांसाठी भरती

 

रेल्वे इण्टीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 1000 पदांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे इण्टीग्रल कोच फॅक्टरीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://icf.indianrailways.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या –

Carpenter – 80 जागा

Electrician – 200 जागा

Fitter – 260 जागा

Machinist – 80 जागा

Painter – 80 जागा

Welder – 290 जागा

Radiology – 4 जागा

Pathology – 4 जागा

PASAA – 2 जागा

पात्रता –10th std pass / 12th pass , ITI in relevant trade

वयाची अट  – 15 ते 24 वर्ष

नोकरीचे ठिकाण – Chennai

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –25 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात –PDF (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://icf.indianrailways.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती

ZP Pune Recruitment 2020 | 1120 जागांसाठी मेगाभरती

Solapur Mahanagarpalika Recruitment 2020 | १०५ जागांसाठी भरती

तुम्हीही होऊ शकता सीएनजी स्टेशन चे मालक, सरकार देते आहे १० हजार नवे परवाने 

करिअरनामा । वाढते प्रदूषण आणि तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे देशात सीएनजी गॅस वर चालणाऱ्या गाड्यांची संख्या वाढते आहे. ज्याप्रकारे सरकारचे स्वच्छ ऊर्जेवर लक्ष केंद्रित झाले आहे. त्याप्रकारे ऑटो कंपन्या देखील स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या गाड्या बनविणाऱ्या कडे वळल्या आहेत. त्यामुळे स्वतःचा सीएनजी पंप सुरु करणे हा फायद्याचा व्यवहार होऊ शकणार आहे. येत्या काही वर्षात सरकार सीएनजी पंपासाठी १० हजार परवाने देणार आहे. त्यामुळे सीएनजी पंप सुरु करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. त्याबद्दलच जाणून घेऊया सीएनजी पंप सुरु करण्यासाठी कंपन्या जमिनीची मागणी करतात, कंपन्या जमिनी घाणवट (लीज) घेतात. त्यामुळे जमिनी लीज वर देण्याचा व्यवसाय तुम्ही करू शकता.  किंवा तुम्ही स्वतः देखील डीलरशिप घेऊ शकता. यासाठी कंपन्या  पार्टनरशिप करतात. ज्याला त्या लैंडलिंक सीएनजी स्टेशन पॉलिसी म्हणतात. कंपन्या आपल्या गरजेनुसार   स्टेशन साठी टेंडर  काढतात.  ज्यामध्ये लोकेशन सहित दूसरी रिक्वॉयरमेंट दिली जाते.  या आधारावर तुम्ही अर्ज करू शकता. या कंपन्यांच्या वेबसाइटवर याची माहिती मिळते. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान  यांनी नुकतेच छोटे स्टार्ट-अप मोठ्या ऑइल अँड मार्केटिंग कंपन्यासोबत टाय-अप करून  रिलॅक्सेशन पॉलिसीच्या आधारावर सूट  मिळवू शकतात असे सांगितले आहे. यासोबतच कोण्या परदेशी कंपन्यांना गुंतवणूक करायची असेल तर त्याही करू शकतात असेही म्हणाले. जर तुमच्याकडे जमीन नसेल तर जमीन मालकाकडून तुम्हाला एनओसी सर्टिफिकेट घ्यावे लागते. आपल्या कुटुंबातील सदस्यांची जमीन घेऊनही तुम्ही सीएनजी पंपासाठी अर्ज करू शकता. यासाठी देखील तुम्हाला एक एनओसी आणि ऍफिडेव्हिट बनवावे लागेल.  या पंपासाठीचा खर्च वेगवगळ्या कंपन्यांवर आधारित असतो. तसेच पंप तुम्ही शहरात, हायवे वर किंवा कुठे सुरु करणार आहात यावरही खर्च अवलंबून असतो. तुमची स्वतःची जमीन असेल तर ५० लाखांपर्यंतचा खर्च येतो. हलक्या वाहनांसाठी ७०० वर्गमीटरची जमीन असायला हवी. ज्यामध्ये पुढच्या बाजूला २५ मीटर  पाहिजे.  याप्रकारेच जड कमर्शियल वाहनांसाठी सीएनजी पंप उघडणार आहात तर १५०० ते १६०० वर्गमीटर प्लॉट असला पाहिजे. ज्यामध्ये समोरच्या बाजूला ५०-६० मीटर असणे गरजेचे आहे. इंद्रप्रस्थ गॅस  लिमिटेड, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया, हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन, महानगर गैस लिमिटेड, महानगर नेचुरल गैस लिमिटेड, महाराष्ट्र नेचुरल गैस लिमिटेड, गुजरात स्टेट पेट्रोलियम प्राइवेट लिमिटेड या कंपन्या सीएनजी डिलरशिप देतात. सीएनजी पंप ची डिलरशिप देणाऱ्या या कंपन्यांच्या वेबसाईट वर जाऊन तिथे दिलेल्या लिंकवर जाऊन अर्ज करता येतो. अर्ज करण्यासाठी १० वी उत्तीर्ण असल्याचे सर्टिफिकेट असणे आवश्यक असते. याबाबतीतील जाहिराती कंपन्या वेळोवेळी देत असतात. अर्जासाठी आपले नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता जिथे प्लॉट असणार आहे तेथील जागा, जागेचा पत्ता, प्लॉट चा आकार, जमिनीची कागदपत्रे, प्लॉट विजेची आणि पाण्याची सोया आहे की नाही, जमिनीवर किती झाडे आहेत ही माहिती द्यावी लागते.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com