भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये १४५ जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।  भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२० आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या –

प्रोजेक्ट इंजिनिअर-I ३७ जागा

ट्रेनी इंजिनिअर ५४ जागा

प्रोजेक्ट इंजिनिअर (सॉफ्टवेयर) ५४ जागा

पात्रता – बी.ए. / बी.टेक / बी.एससी अभियांत्रिकी

वयाची अट – 28 वर्ष (SC / ST – 5 वर्ष सूट , OBC – 3 वर्ष सूट)

शुल्क –  खुला वर्ग – 500 रुपये , राखीव वर्ग – फी नाही

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2७ सप्टेंबर २०२०

मूळ जाहिरात – PDF   (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा –  click here

अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –  www.careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com