पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 30-8-2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

व्यावसायिक थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट – 2 जागा

पात्रता –

व्यावसायिक थेरपिस्ट-  शास्त्र शाखेची पदवी आवश्यक 

फिजिओथेरपिस्ट – B.sc (फिजिओथेरिपी ) पदवी आवश्यक

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30- 8-2020 .

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  वैद्यकीय मुख्य कार्यालय, २ रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी – ४११०१८

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com