Solapur Mahanagarpalika Recruitment 2020 | १०५ जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेंतर्गत covid care center मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2020 आहे. Solapur Mahanagarpalika Bharti 2020 पदाचे नाव आणि पदसंख्या –  वैद्यकीय अधिकारी -35 जागा स्टाफ नर्स (जीएनएम) – 15 जागा … Solapur Mahanagarpalika Recruitment 2020 | १०५ जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा