पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php        PCMC Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – नेफरोलॉजिस्ट, हृदयरोगतज्ज्ञ, एक्स-रे शास्त्रद्न्य आणि पॅथॉलॉजिस्ट

 पात्रता – MBBS , D.M (नेफ्रो ), पॅथॉलॉजिस्ट

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड          PCMC Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php

हे पण वाचा -
1 of 25

अर्ज सादर करण्याचा पत्ता : वैद्यकीय मुख्य कार्यालय, २ रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी – 411018

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

ZP Pune Recruitment 2020 | 1120 जागांसाठी मेगाभरती

Banking Jobs | पंजाब नॅशनल बँकेत ५३५ जागांसाठी भरती

नवोदय विद्यालय समिती मध्ये 454 जागांसाठी भरती

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com