एमपीएससी परिक्षेसाठी तारखा जाहीर..

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परिक्षांच्या तारखा जाहीर झाल्यात. अ.क्र. परीक्षा आणि तारीख १) वनरक्षक तारीख – ०१ ते १२ जून २०१९ २) तलाठी तारीख – १७ जून ते ०३ जुलै २०१९ ३) पशुसंवर्धन विभाग तारीख – ०५ जुलै ते २० जुलै २०१९ ४) आरोग्य विभाग तारीख – २५ जुलै ते १० ऑगस्ट २०१९

राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी करताय तर या गोष्टी लक्षात ठेवाच..

परीक्षा जवळ येते, तसे वेळेचे गणित त्रास द्यायला लागते. ‘माझे पेपर-दोनमध्ये साठच्यावर प्रश्न सुटत नाही किंवा जास्त सोडवण्याच्या नादात चुका जास्त होतात’, हे अगदी साधारणतः सगळयांना भेडसावणारे प्रश्न. या टिप्स नेहमी लक्षात ठेवा.. प्रश्नानुसार वेळ समोरच्या व्यक्तीला जाणल्याशिवाय प्रेमात पडणे जसे व्यर्थ असते; तसेच ९० सेकंदांच्या प्रेमात थेट पडणे महागात पडू शकते. त्यामुळे आधीपासूनच त्या … Read more

स्टाफ सिलेक्शन कमिशन ची मेगा भरती लगेच करा अर्ज..

पोटापाण्याची गोष्ट | स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या परिक्षेसाठी तूर्तास संख्या निश्चिती करण्यात आली नसली तरी मल्टी टास्किंग स्टाफ नॉन टेक्निकल या पदासाठी ही परीक्षा होणार आहे. परीक्षेचे नाव – मल्टी टास्किंग (नॉन टेक्निकल) स्टाफ परीक्षा २०१९ एकूण पद संख्या तूर्तास निर्दिष्ट करण्यात आली नाही. पदाचे नाव – मल्टी टास्किंग (नॉन … Read more

मुलाखतीला सामोरे जाताय? थांबा! या १० गोष्टी नेहमी लक्षात ठेवा..

लाईफस्टाइल | मुलाखत ही मानवी आयुष्यातील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्याला सामोरे जाताना अनेकांना भीती वाटते आत्मविश्वास दुरावल्यासारखं होतं. व्यावसायिक जीवनात प्रत्येकाला मुलाखतीचा सामना हा करावा लागतो. परंतु याचा सामना करत असताना अपयशी होण्याची भीती निर्माण न होण्यासाठी काही क्लृप्त्या वापरलात तर तुमची मुलाखत यशस्वी होण्यास नक्की मदत होईल. १) मुलाखतीला जाताना ड्रेस हा फॉर्मल हवा. … Read more

यूपीएससीच्या या जागांसाठी तुम्ही करू शकता अर्ज

पोटापाण्याची गोष्ट  | लोकसेवा आयोग ही एक भारतीय स्वायत्त संस्था आहे. यामार्फत भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू होण्यास होता येतं. त्यासाठी लोकसेवा आयोगाच्या वेगवेगळ्या परीक्षा आणि मुलाखतींना समोर जावं लागतं. यंदा उमेद्वारांकडून अंतर्गत येणाऱ्या अनेक पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पाहुयात कोणत्या पदासाठी किती जागा आहेत. सीपीएफ असिस्टंट कमांडन्ट २०१९ एकूण पदसंख्या – ३२३ बीएसएफ – … Read more

“UPSC/MPSC देत असाल तर पुढील २० गोष्टी लक्षात ठेवा…”

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती | नितिन बऱ्हाटे १. UPSC/MPSC च्या परिक्षांची तयारी करणे म्हणजे स्वतःतील उत्तमाचा ध्यास तसेच स्वतःच्या क्षमतांचा सर्वोत्तम शोध होय. Preparing for UPSC/MPSC is nothing less than ‘Exploring your best’ and ‘cheaking potential at Apex’ २. दिलेल्या वेळेत अभ्यास पुर्ण करणाराच IAS होऊ शकतो. उपलब्ध वेळ, योग्य रणनीती आणि प्रश्न सराव या गोष्टीच परिक्षा … Read more

SET परिक्षेचे अर्ज सुटले

पोटापाण्याची गोष्ट | पदव्युत्तर अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर अनेकजण सेट परिक्षेचा अभ्यास करतात. कोणत्याही महाविद्यालयात प्राध्यापक म्हणुन काम करण्याकरता सेट परिक्षा उत्तीर्ण असावे लागते. सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2019 चे अर्ज नुकतेच सुटले असून इच्छुकांना आॅनलाईन अर्ज भरण्याकरता आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती खालीलप्रमाणे परीक्षेचे नाव – सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2019 शैक्षणिक … Read more

“UPSC/MPSC देत असाल तर पुढील २० गोष्टी लक्षात ठेवा…”

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती | नितिन बऱ्हाटे १. UPSC/MPSC च्या परिक्षांची तयारी करणे म्हणजे स्वतःतील उत्तमाचा ध्यास तसेच स्वतःच्या क्षमतांचा सर्वोत्तम शोध होय. Preparing for UPSC/MPSC is nothing less than ‘Exploring your best’ and ‘cheaking potential at Apex’ २. दिलेल्या वेळेत अभ्यास पुर्ण करणाराच IAS होऊ शकतो. उपलब्ध वेळ, योग्य रणनीती आणि प्रश्न सराव या गोष्टीच परिक्षा … Read more

तुमच्या यशामध्ये कोणीतरी आडवं येतंय ? मग या गोष्टी लक्षात ठेवा..तुमची प्रगती कुणी अडवू शकत नाही

सक्सेस मंत्रा | जीवनात यश मिळविण्यासाठी नेहमीच समस्यांचा सामना करावा लागतो. परिश्रमी आणि आत्मविश्वासाने भरलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात सुद्धा अशी परिस्थिती येते. त्यावेळी असं वाटतं की आता पुढे जाण्याचे सगळे दरवाजे बंद झाले आहेत, अशाने ते अस्वस्थ होतात. अशी परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात येते, मात्र ही वेळ हार मानण्याची नाही तर स्वतःत आत्मविश्वास निर्माण करण्याची आहे की मी … Read more

जाणुन घ्या जगप्रसिद्ध कंपन्याचे सीईओ मानसिक तणाव कसे हाताळतात

आरोग्यमंत्रा | दिवसभराच्या धकाधकीतून आपण सगळेच मानसिक ताणाला बळी पडतो. सुरुवातीस हा ताण एखाद्या चिमटीसारखा वाटतो परंतु कालांतराने याच तणावामुळे संपुर्ण शरीराची लाहीलाही होते. परिणामी, तुमचे स्वास्थ्य ढासळते, आनंद नाहिसा होतो. हा ताण कोणालाच नाही चुकला. जगप्रसिद्ध अब्जाधिशही याच तणावाला तोंड देतात. फक्त त्यांची यास सामोरे जाण्याची पद्धत निराळी असते. हे एवढेच कारण आहे त्यांच्या अद्वितीय … Read more