SET परिक्षेचे अर्ज सुटले

पोटापाण्याची गोष्ट | पदव्युत्तर अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर अनेकजण सेट परिक्षेचा अभ्यास करतात. कोणत्याही महाविद्यालयात प्राध्यापक म्हणुन काम करण्याकरता सेट परिक्षा उत्तीर्ण असावे लागते. सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2019 चे अर्ज नुकतेच सुटले असून इच्छुकांना आॅनलाईन अर्ज भरण्याकरता आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती खालीलप्रमाणे

परीक्षेचे नाव – सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2019

शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी

फी – खुला प्रवर्ग: ₹550/- [OBC/DT(A)(VJ)/NT(B)/NT(C)/NT(D)/SBC/SEBC/PH/VH/SC/ST: ₹450/-]

परीक्षा केंद्र – मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि पणजी.

परीक्षा दिवस – 23 जून 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2019 (06:00 PM)

Online अर्ज –http://setexam.unipune.ac.in/Login.aspx