यूपीएससीच्या या जागांसाठी तुम्ही करू शकता अर्ज

पोटापाण्याची गोष्ट  | लोकसेवा आयोग ही एक भारतीय स्वायत्त संस्था आहे. यामार्फत भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू होण्यास होता येतं. त्यासाठी लोकसेवा आयोगाच्या वेगवेगळ्या परीक्षा आणि मुलाखतींना समोर जावं लागतं. यंदा उमेद्वारांकडून अंतर्गत येणाऱ्या अनेक पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पाहुयात कोणत्या पदासाठी किती जागा आहेत.

सीपीएफ असिस्टंट कमांडन्ट २०१९

एकूण पदसंख्या – ३२३

बीएसएफ – १००
सीआरपीएफ – १०८
सीआयएसएफ – २८
आयटीबीपी – २१
एसएसबी – ६६

शैक्षणिक पात्रता – विद्यापीठ मान्यताप्राप्त कोणत्याही महाविद्यालयाची पदवी

वयोमर्यादा – २० ते २५ वर्षे १ ऑगस्ट २०१९ पर्यंत

फॉर्म फी – खुला आणि इतर मागासवर्ग – २०० रु.
अनुसूचित जाती / जमाती/ महिला – फी मोफत

कार्यस्थळ – संपूर्ण भारत

ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुरुवात – २४ एप्रिल २०१९

संकेतस्थळ – www.upsconline.nic.in

अंतिम तारीख – २० मे २०१९ ( सायं ६ पर्यंत )

लेखी परीक्षा तारीख – २० ऑगस्ट २०१९

( पेपर १ – स. १० : ०० ते दुपारी १२ : ०० आणि
पेपर २ – दुपा. २:०० ते to साय ५ : ०० )