Success Story : मंदिरात बसून युट्यूबवरुन केला अभ्यास; या तरुणाने रेल्वेत मिळवल्या दोन नोकऱ्या

Success Story of Bontha Tirupati Reddy

करिअरनामा ऑनलाईन । ‘कोशिश करनेवालोंकी कभी हार नही होती;’ हे खरं (Success Story) ठरलं आहे बोन्था तिरुपती रेड्डी या तरुणाच्या बाबतीत.  आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील पोसुपल्ली गावातील 27 वर्षीय तरुणाने कोणत्याही कोचिंग क्लासला न जाता रेल्वेत एक नव्हे तर चक्क दोन नोकऱ्या मिळवल्या आहेत. या तरुणाने पहिल्यांदा 2019 मध्ये RRB परीक्षेसाठी अर्ज केला होता. यानंतर … Read more

Business Success Story : वडिलांनी सांगितलं IAS हो; लेकानं गर्ल्स हॉस्टेलसमोर टाकला चहाचा स्टॉल, आज जमतो 150 कोटींचा गल्ला

Business Success Story (1)

करिअरनामा ऑनलाईन । नवी दिल्लीतलं चाय सुट्टा बार हे दोन मित्रांनी (Business Success Story) सुरू केलेलं एक चहाचं साधं दुकान. मात्र आता त्याच्या अनेक शाखा विविध शहरांमध्ये सुरू झाल्या आहेत. अनुभव दुबे आणि आनंद नायक या इंदूरमध्ये राहणाऱ्या अवघ्या 22-23 वर्षांच्या दोन मित्रांनी ‘चाय सुट्टा बार’ सुरु केला. दोघांनी बी.कॉमचं शिक्षण घेतलं होतं. अनुभवचे वडील … Read more

Success Story : हा आहे खरा बिझनेसमन!! गाईच्या शेणापासून कोटींची कमाई; इंजिनिअरिंग सोडून असा बनला उद्योगपती

Success Story

करिअरनामा ऑनलाईन । नोकरी करणारा माणूस व्यवसाय (Success Story) करू शकत नाही; असं नाही. व्यवसाय करण्याची इच्छा आणि आवड असेल तर कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो. एखादा छोटासा व्यवसाय करुनही मेहनतीच्या जोरावर मोठं साम्राज्य उभारता येतं. अनेक सुशिक्षित तरुण आता नोकरीच्या मागे न धावता व्यवसायात नशीब आजमावत आहेत. एका तरुणाची अशीच प्रेरणादायी गोष्ट समोर … Read more

IAS Love Story : या IAS ने दोन भेटीतच कृष्णाला केलं प्रपोज; वाचा त्यांची इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी

IAS Love Story

करिअरनामा ऑनलाईन । आयएएस अधिकाऱ्यांची लग्ने म्हणजे (IAS Love Story) चर्चेचा विषय. देशातील अनेक IAS अधिकारी आपला जीवनसाथी निवडताना IAS किंवा IPS अधिकाऱ्याची निवड करतात. यापैकी अनेक जण सुखाने संसार करतात. तर काही जणांचा फार थोड्या दिवसांत घटस्फोटदेखील होतो. आज आपण पुण्यात जन्मलेल्या एका IAS अधिकाऱ्याची लव्ह स्टोरी पाहणार आहोत; जीने कोणत्या अधिकाऱ्याशी लग्न न … Read more

UPSC Success Story : 9 ते 5 नोकरी; 35 मिनिटांचा इंटरव्ह्यू; पहिलीच परीक्षा अन् नेहाने मिळवली 20 वी रॅंक

UPSC Success Story of Neha Banerjee

करिअरनामा ऑनलाईन । भारतातील सर्वात प्रतिष्ठित समजली (UPSC Success Story) जाणारी UPSC परीक्षा देशातील लाखो तरुण दरवर्षी देत असतात. या परीक्षेबाबत गंभीर असणाऱ्यांना आणि योग्य रणनिती आखून अभ्यास करणाऱ्यांनाच या परिक्षेत यश मिळते. मग तो उमेदवार कोचिंग घेऊन तयारी करत असेल किंवा कोचिंगशिवाय तयारी करत असेल. नोकरी करत असाल तर ही परीक्षा पास होणं कठीण … Read more

UPSC Toppers : हे आहेत 7 वर्षातील UPSC टॉपर्स; कोणाला मिळाले किती मार्क? जाणून घ्या कोण आहे बेस्ट…

UPSC Toppers

करिअरनामा ऑनलाईन । UPSC नागरी सेवा परीक्षा ही (UPSC Toppers) जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. त्यासाठी देशातील लाखो उमेदवार जीव तोडून मेहनत करतात. मेहनत करूनही आपली निवड होईलच याची शाश्वती नसते. परंतु असे काही उमेदवार आहेत जे यूपीएससीमध्ये अव्वल आले आहेत. गेल्या 7 वर्षात UPSC मध्ये टॉप करून IAS अधिकारी झालेल्या उमेदवारांनी प्रत्येक पेपरमध्ये … Read more

UPSC Success Story : कोरोनाग्रस्त पालकांची काळजी घेत केला अभ्यास; मेन्सच्या तयारीसाठी बर्फात हात गोठवले; अखेर अशी झाली IAS अधिकारी

UPSC Success Story IAS Kriti Raj

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना काळात अनेक अडचणींचा (UPSC Success Story) सामना करत कृती राज यांनी 2020 मध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. ही परीक्षा पास होवून त्यांनी फक्त त्यांच्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण शहराचे नाव उंचावले आहे. त्या उत्तर प्रदेशातील झाशी येथील रहिवासी आहेत. त्या सध्या उत्तर प्रदेश केडरमध्ये तैनात आहेत. त्या अनेकवेळा  विद्यार्थ्यांसाठी UPSC परीक्षेच्या … Read more

Success Story : वडिलांची बेताची आर्थिक परिस्थिती; मुलांसाठी पोलीस भरतीचं पाहिलं स्वप्न; अन् चारही भावंडांची पोलीस दलात झाली निवड

Success Story of Gadekar Siblings

करिअरनामा ऑनलाईन । जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद या (Success Story) गावातील अतीशय सर्वसाधारण शेतकऱ्याच्या कुटूंबातील चार मुलांची पुणे शहर व रायगड पोलीस दलात निवड झाली आहे. विजय गाडेकर यांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. पण गाडेकर यांचं स्वप्न होतं की आपल्या चारही मुलांनी पोलीस दलात दाखल होऊन देशसेवा करावी. यासाठी त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी अपार मेहनत घेतली. … Read more

Success Story : सर्वांना मोटिव्हेट करणारे संदिप माहेश्वरी आहेत कॉलेज ड्रॉपआउट; लहानपणी केलं काबाड-कष्ट; 12वीत सुरु केला बिझनेस 

करिअरनामा ऑनलाईन । संदीप माहेश्वरी हे नाव आज जगातील (Success Story) अव्वल मोटिव्हेशनल स्पीकरपैकी एक आहे; ज्यांच्यामुळे आज लाखो लोकांचे जीवन बदलले आहे. जगात अपयशी लोकांची कमतरता नाही आणि संदीप माहेश्वरी ही अशी व्यक्ती आहे जी अयशस्वी लोकांना यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देते. आजच्या युगात कोणताही माणूस स्वार्थाशिवाय दुसऱ्या माणसाला मदत करत नाही, पण संदीप माहेश्वरी … Read more

Success Story : IIT इंजिनिअर… UPSC क्रॅक ते दिल्लीचे मुख्यमंत्री; अशी आहे अरविंद केजरीवाल यांची वाटचाल

Success Story of Arvind Kejrival

करिअरनामा ऑनलाईन । अरविंद केजरीवाल (Success Story) हे दिल्लीचे 7 वे मुख्यमंत्री आहेत. ते देशातील प्रसिध्द भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. केजरीवाल हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांच्यासोबत जनलोकपाल विधेयकानंतर प्रसिद्ध झाले. राजकारणात येण्यापूर्वी, अरविंद केजरीवाल यांनी टाटा स्टीलमध्ये काम केले आणि नवी दिल्ली येथे आयकर विभागाचे सह-आयुक्त म्हणूनही आपली सेवा दिली आहे. … Read more