Medical Sector : मेडिकल क्षेत्रात करिअर करण्यासाठी ‘हे’ कोर्स करा; मिळेल लाखोंचं पॅकेज

Medical Sector

करिअरनामा ऑनलाईन । मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी (Medical Sector) दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर NEET ची परीक्षा घेतली जाते. जे विद्यार्थी या  प्रवेश परीक्षेत यशस्वी होऊ शकले नाहीत त्यांनी निराश होण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला असे काही मेडिकल कोर्सेस सांगणार आहोत जे तुम्ही NEET परीक्षा न देताही करू शकता. चला तर मग जाणून घेऊया काही कोर्सविषयी… 1. … Read more

HSC Exam : 12वीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार…?

HSC Exam

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च (HSC Exam) माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावीची  वर्णनात्मक आणि वैकल्पिक अशी वर्षातून दोनदा होण्याची शक्यता आहे. नेशनल करिक्युलम फ्रेमवर्क तयार करणाऱ्या तज्ञ समितीने बारावी परीक्षेसंदर्भात शिफारसी मांडल्या आहेत, जर समितीने केलेल्या शिफारशीनुसार निर्णय झाला तर परीक्षेचे स्वरूप बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्या फ्रेमवर्कनुसार सेमिस्टर पद्धतीने … Read more

CRPF Constable Recruitment 2023 : 10 वी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी; तब्बल 1,29,929 जागांसाठी भरती जाहीर, Apply Now

CRPF Constable Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या सुमारे 1 लाख 30 हजार पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. गृह मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. CRPF द्वारे सुमारे 1,29,929 पदे भरली जाणार असून यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यातील एकूण जागांपैकी 1,25,262 जागा या पुरुष उमेदवारांसाठी राखीव आहेत तर 4667 … Read more

Smriti Mandhana : तुमची लाडकी क्रिकेटर जाणार कॉलेजात; ‘या’ ठिकाणी घेतलं ऍडमिशन

Smriti Mandhana

करिअरनामा ऑनलाईन । करिअरच्या उंच शिखरावर असताना काही (Smriti Mandhana) जणांचे शिक्षण मागे राहुन जाते. त्यामुळे काही जण हे शिक्षण पूर्ण करतात, तर काही जण आपल्याच क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतात. त्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि सलामीची फलंदाज स्मृती मानधना हिनेही पुढील शिक्षण सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्मृती मानधना हिने कोल्हापूर जिल्ह्यातील … Read more

IT Jobs : खुषखबर!! देशातील ‘या’ तीन IT कंपन्यांमध्ये नोकऱ्याच नोकऱ्या!! पहा एक खास अपडेट

IT Jobs

करिअरनामा ऑनलाईन । जागतिक मंदीचं आव्हान उभे ठाकले (IT Jobs) असताना भारतीय IT क्षेत्रात मात्र नोकरीच्या नवीन संधी निर्माण होताना दिसत आहेत. टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या TCS या आयटी कंपनीसह HCL आणि Wipro या आघाडीच्या आयटी कंपन्यांनी नवीन कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तुम्हाला कामाचा अनुभव असो किंवा … Read more

Apple Layoffs : जागतिक मंदीचा इफेक्ट… लोकप्रिय Apple कंपनीकडून कर्मचाऱ्यांना मिळणार डच्चू

Apple Layoffs

करिअरनामा ऑनलाईन । जागतीक मंदी आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या (Apple Layoffs) संकटाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. प्रत्यक्षात तशा अधिकृत नोंदी दिसत नसल्यातरी याचाच परिणाम म्हणून की काय अनेक बड्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. यामध्ये गुगल, अॅमेझॉन फेसबुकची मदर कंपनी मेटा यांच्यानंतर आता आयफोन बनवणारी कंपनी अॅपलनंही कर्मचारी कपातीला सुरुवात केली आहे. ब्लुमबर्ग न्यूजनं … Read more

Most Educated Man : यांना म्हटलं जातं जगातील सर्वात जास्त शिकलेली व्यक्ती! घेतल्या 5 PHD अन् इतक्या भाषाही बोलता येतात 

Most Educated Man

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला माहित आहे का जगातील (Most Educated Man) सर्वात शिक्षित व्यक्ती कोण आहे? ही व्यक्ती अमेरिका, ब्रिटन आणि युरोपसारख्या देशांतील नाही, जिथे जगातील सर्वोत्तम विद्यापीठे आहेत. उलट ही व्यक्ती आफ्रिकन देश सिएरा लिओनची आहे. डॉ.अब्दुल करीम बांगुरा यांना जगातील सर्वात शिक्षित व्यक्ती मानलं जातं. डॉ. अब्दुल करीम बांगुरा हे लेखक, शैक्षणिक प्रशासक, … Read more

Police Bharti Answer Key : पोलीस शिपाई भरतीची Answer Key पहा एका क्लिकवर

Police Bharti Answer Key

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्रातील विविध (Police Bharti Answer Key) जिल्ह्यात पोलीस भरती 2023 ची लेखी परीक्षा 2 एप्रिल 2023 रोजी पार पडली. या सर्व परीक्षांची Answer Key म्हणजेच उत्तरतालिका आम्ही खाली अपडेट करत आहोत. सर्व जिल्ह्यांच्या उत्तरतालिका अपडेट झालेल्या नाहीत. काही दिवसांत आम्ही जास्तीत जास्त उत्तरतालिका अपडेट करण्याचा प्रयत्न करू. उमेदवारांनी करिअरनामाला नियमित भेट देत … Read more

Shikshak Bharti Update : भावी शिक्षकांसाठी मोठी अपडेट!! ‘डीएड’ होणार बंद! आता ‘बीएड’चीच पदवी घ्यावी लागणार

Shikshak Bharti Update

करिअरनामा ऑनलाईन । सध्याच्या प्रचलित शैक्षणिक पद्धतीत जिल्हा (Shikshak Bharti Update) परिषद शाळांवर शिक्षक होण्यासाठी 12 वीनंतर दोन वर्षाचे डीएड शिक्षण घ्यावे लागते. तर माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांवरील शिक्षकांसाठी बीएड बंधनकारक आहे. मात्र, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक होण्यासाठी आता 12वीनंतर चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात शिक्षणशास्त्र विषय घेऊन विद्यार्थ्यांना ‘बीएड’च करावे लागणार आहे. केंद्राने दिली मान्यता … Read more

SSC HSC Exam Result 2023 : खुषखबर!! 10वी आणि 12वी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होणार! पहा तारखा

SSC HSC Exam Result 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे (SSC HSC Exam Result 2023) दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर होणार की नाही याबाबत साशंकता असतानाच विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. यंदा दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल वेळेतच जाहीर होणार आहेत. बारावी बोर्डाचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल … Read more