CRPF Recruitment 2023 : 10वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी CRPF अंतर्गत होणार 212 नवीन उमेदवारांची निवड

CRPF Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत (CRPF Recruitment 2023) उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक पदांच्या एकूण 212  जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 1 मे 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2023 आहे. संस्था – केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) … Read more

CRPF Constable Recruitment 2023 : 10 वी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी; तब्बल 1,29,929 जागांसाठी भरती जाहीर, Apply Now

CRPF Constable Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या सुमारे 1 लाख 30 हजार पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. गृह मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. CRPF द्वारे सुमारे 1,29,929 पदे भरली जाणार असून यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यातील एकूण जागांपैकी 1,25,262 जागा या पुरुष उमेदवारांसाठी राखीव आहेत तर 4667 … Read more

CRPF Recruitment 2023 : 10वी पाससाठी भारतातील सर्वात मोठी भरती!! CRPFमध्ये तब्बल सव्वा लाखाहून अधिक पदे भरणार

CRPF Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल रिझर्व्ह पोलीस दलात देशातील (CRPF Recruitment 2023) सर्वात मोठी भरती होणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार आता केंद्राच्या विविध खात्यात मेगाभरती सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून CRPFमध्ये तब्बल सव्वा लाखाहून अधिक पदे भरण्यात येणार आहेत. या पदभरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज … Read more

CRPF Recruitment 2023 : 10 वी पास उमेदवारांना नोकरीची लॉटरी; CRPF मध्ये तब्बल 9212 जागांवर होणार बंपर भरती

CRPF Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत रिक्त (CRPF Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हवालदार पदांच्या एकूण 9212 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 27 मार्च 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2023 आहे. … Read more

CRPF Recruitment 2023 : CRPF मध्ये 1458 जागांवर मेगाभरती; 12वी पास ‘या’ पदासाठी करू शकतात अर्ज

CRPF Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन। तरुणांना केंद्रीय सुरक्षा दलात नोकरी (CRPF Recruitment 2023) मिळण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 04 जानेवारी 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे. संस्था – केंद्रीय राखीव … Read more