Layoff : आर्थिक मंदीचं सावट!! ‘या’ कंपनीने 8 हजार 500 कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Layoff (2)

करिअरनामा ऑनलाईन । दिवसेंदिवस जागतिक मंदीचं संकट (Layoff) गडद होत आहे. जगभरातील अनेक आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आता आणखी एका कंपनीची भर पडली आहे. अमेरिकेतील ‘3M’ या कंपनीने 6000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात कंपनीने सांगितले की, अलीकडच्या काळात कंपनीच्या खर्चात वाढ झाली असून कामकाजात … Read more

Apple Layoffs : जागतिक मंदीचा इफेक्ट… लोकप्रिय Apple कंपनीकडून कर्मचाऱ्यांना मिळणार डच्चू

Apple Layoffs

करिअरनामा ऑनलाईन । जागतीक मंदी आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या (Apple Layoffs) संकटाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. प्रत्यक्षात तशा अधिकृत नोंदी दिसत नसल्यातरी याचाच परिणाम म्हणून की काय अनेक बड्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. यामध्ये गुगल, अॅमेझॉन फेसबुकची मदर कंपनी मेटा यांच्यानंतर आता आयफोन बनवणारी कंपनी अॅपलनंही कर्मचारी कपातीला सुरुवात केली आहे. ब्लुमबर्ग न्यूजनं … Read more

Walt Disney Layoffs : IT नंतर मनोरंजन क्षेत्रावर संकटाचे ढग! Walt Disneyने 7000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Walt Disney Layoffs

करिअरनामा ऑनलाईन । वॉल्ट डिस्ने कंपनीने 7000 कर्मचाऱ्यांना (Walt Disney Layoffs) कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने या कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली होती. रॉयटर्सने बॉब इगर यांच्या पत्राचा हवाला देत याबाबत माहिती दिली होती. कंपनीने खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आपला व्यवसाय सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मनोरंजन … Read more

Layoff : Meta मध्ये दुसऱ्यांदा मोठी कपात; तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांना दिला डच्चू

Layoff (1)

करिअरनामा ऑनलाईन । फेसबुकची पालक कंपनी असलेल्या (Layoff) मेटाव्हर्सने आणखी 10 हजार जणांना कामावरून काढत असल्याची घोषणा नुकतीच केली आहे. कामकाज खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे कंपनीत खुल्या असलेल्या 5 हजार जागांसाठी आगामी काळात भरती होणार नाही, असेही स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे नोकरकपात करण्याशिवाय गत्यंतर नाही, असे मेटाव्हर्सचे सीईओ मार्क … Read more

BDO India : मंदीच्या संकटात गुड न्यूज!! देशाच्या ‘या’ कंपनीत तब्बल 25 हजार लोकांना मिळणार जॉब; पहा कुठे?

BDO India

करिअरनामा ऑनलाईन । जगभरात सध्या आर्थिक मंदीचं वारं वाहत (BDO India) आहे. फेसबुक, ट्विटर, अॅमेझोन, अशा दिग्गज आणि नावाजलेल्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं जात आहे. या नोकरकपातीमुळे कर्मचारी वर्ग हवालदिल झाला आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र वेगळच चित्र पहायला मिळत आहे. नोकरकपातीच्या वातावरणात सध्या एक आनंदाची बातमी समोर आली असून या बातमीमुळे … Read more

Disney Lay Off : Disneyने तब्बल 7 हजार कर्मचार्‍यांना दाखवला घरचा रस्ता; नेमकं कारण काय?

Disney Lay Off

करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण जगभरात कंपन्यांमधून कर्मचारी कपात (Disney Lay Off) करण्याचा सिलसिला सुरूच आहे. असे असताना आता या यादीत मनोरंजन विश्वातील मोठे नाव समजले जाणाऱ्या डिस्ने कंपनीचा समावेश झाला आहे. डिस्ने कंपनीने आपल्या 3.6 टक्के म्हणजेच 7 हजार कर्मचार्‍यांना काढून टाकले आहे. कंपनीने या कपातीमागे व्यवसाय फायद्यात आणण्याचा युक्तिवाद केला आहे. कंपनी आपल्या कामाच्या … Read more

Budget 2023-24 : सर्वात मोठी बातमी!! देशावरचं नोकर कपातीचं टेन्शन झालं दूर; बजेटच्या आधी आली गुड न्यूज

Budget 2023-24

करिअरनामा ऑनलाईन । अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Budget 2023-24) उद्या 1 फेब्रुवारी रोजी 2023-24 साठीचा अर्थसंकल्प सादर करतील. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका असल्याने मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर होणार आहे. मात्र त्याआधी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International … Read more

Layoff : Microsoft कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात!! अमेरिकेत आर्थिक मंदीची चाहूल

Layoff

करिअरनामा ऑनलाईन । मागणीत झालेली घट आणि जागतिक आर्थिक (Layoff) घडामोडींमधील बदलांमुळे अमेरिकेसह अनेक देशांमधील टेक्नॉलॉजी सेक्टर अडचणीत आलं आहे. अनेक मोठ्या कंपन्यांपाठोपाठ मायक्रोसॉफ्टनंदेखील कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टनं घेतलेल्या भूमिकेवरून असं लक्षात येतं की भविष्यात टेक सेक्टरमधील नोकऱ्या आणखी कमी होऊ शकतात. अमेरिकेमधील टेक्नॉलॉजी सेक्टरमधील अनेक लहानमोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा धडाका सुरू … Read more

Global Recession : जागतिक मंदीची चाहूल… कंपनीच्या मेलने कर्मचारी धास्तावले; अनेक नोकरदारांना दाखवला घरचा रस्ता

Global Recession (1)

करिअरनामा ऑनलाईन । अल्फाबेट कंपनीची एक उप कंपनी वेरिलीने (Global Recession) आपल्या 15 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर CNBCने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीने सुमारे 240 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील बिघडत चाललेल्या आर्थिक व्यवस्थेदरम्यान आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणारी … Read more

Career News  : जागतिक मंदीच्या काळात ब्लू कॉलर-ग्रे कॉलर नोकऱ्यांमध्ये वाढ; अहवाल काय सांगतो?

Career News (7)

करिअरनामा ऑनलाईन । जगभरात मंदीचे सावट घोंगावत आहे. जागतिक (Career News) मंदीमुळे टेक आणि स्टार्टअप कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार कपात करण्यात आली आहे. या नोकर कपातीमुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. पण सध्या दुसरीकडे वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. जागतिक मंदीच्या वातावरणात काही क्षेत्र त्याला अपवाद ठरत आहेत. ब्लू कॉलर (Blue Collar) आणि ग्रे कॉलर जॉब्सची (Gray … Read more