Shikshak Bharti 2024 : मोठा ब्रेक घेतलेली शिक्षक भरती प्रक्रिया पुन्हा झाली सुरू; उमेदवारांना मोठा दिलासा
करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे (Shikshak Bharti 2024) पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाते. संपूर्ण राज्यभरात ही भरती प्रक्रिया राबवली जात असताना लोकसभा आचारसंहितेमुळे या भरती प्रक्रियेवर निर्बंध आले होते. परंतु आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रखडलेली शिक्षक भरती पुन्हा सुरू … Read more