राज्यातील 29 सरकारी विभागातील २ लाख पदे रिक्त ; माहिती अधिकाराच्या माध्यमातून खुलासा

महाराष्ट्रातील 29 सरकारी विभाग आणि जिल्हा परिषदांमधून गट अ, ब, क, ड ची 31 डिसेंबर 2019 अखेर दोन लाख 193 पदे रिक्त असल्याचा खुलासा माहिती अधिकाराच्या माध्यमातून कऱण्यात आला आहे.

खुशखबर ! दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये वरिष्ठ विभाग अभियंता पदासाठी होणार भरती

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये वरिष्ठ विभाग अभियंता पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मध्ये सामाजिक कार्यकर्ता पदासाठी नोकरीची संधी

धुळे येथे टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मध्ये सामाजिक कार्यकर्ता पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

दहावी , बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

कोल्हापूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक कुटुंब कल्याण सोसायटीमध्ये  डायलिसिस तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

अधिकाऱ्यांच्या खेळामुळेच राज्यात खाजगी एजन्सीद्वारे नोकरभरती – रोहित पवारांचा आरोप

अधिकाऱ्यांच्या खेळामुळेच राज्यात खाजगी एजन्सीद्वारे नोकरभरती केली जात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. केरळसारख्या राज्याला राज्य लोकसेवा आयोगामार्फत नोकर भरती करता येते तर महाराष्टात का होऊ शकत नाही ? असाही प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

अखेर मेगा भरतीला ग्रीन सिग्नल ; १५ एप्रिलपासून मेगा भरतीला होणार सुरुवात

राज्यातील शासकीय विभागामधील रिक्त पदाची संख्या आता दोन लाखावर पोहोचली आहे.या पार्श्वभूमीमुळे रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. ही मेगा भरती १५ एप्रिल पासून होणार आहे.

राज्यात खाजगी एजन्सीद्वारे नोकर भरतीमुळे तरुणांच्या भवितव्याचा खेळखंडोबा – रोहित पवार

राज्यात खाजगी एजन्सीद्वारे नोकर भरती करण्याचा घाट घातला आहे. तरुणांच्या भवितव्याचा खेळखंडोबा झाला आहे. असे मत रोहित पवार यांनी टिवटरद्वारे व्यक्त केले आहे.केरळसारख्या राज्याला राज्य लोकसेवा आयोगामार्फत नोकर भरती कराता येते तर महाराष्टात का होऊ शकत नाही ? असा प्रश्न ही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

पेट्रोलियम संरक्षण संशोधन संस्थेमध्ये होणाऱ्या भरतीची मुदतवाढ

पेट्रोलियम संरक्षण संशोधन संस्थेमध्ये सेक्टर विशेषज्ञ पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (इ-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

[Gk update] बिमल जुल्का यांची केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती

करिअरनामा । बिमल जुल्का यांची मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बिमल जुलका यांना मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) पदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात शपथविधी पार पडला. या अगोदर सुधीर भार्गव हे देशाचे माजी सीआयसी होते. यापूर्वी जूलका माहिती आयुक्त म्हणून कार्यरत होते. केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय: नवी दिल्ली.स्थापना … Read more

वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालयामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

।वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, दादरा आणि नगर हवेली येथे विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे