खुशखबर ! दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये वरिष्ठ विभाग अभियंता पदासाठी होणार भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये वरिष्ठ विभाग अभियंता पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वरिष्ठ विभाग अभियंता

पद संख्या – 10 जागा

शैक्षणिक पात्रता –शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (click here )

अर्ज पद्धती – ऑफलाईन

हे पण वाचा -
1 of 49

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक (एचआर) दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मेट्रो भवन, फायर ब्रिगेड लेन, बाराखंबा रोड, नवी दिल्ली

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2020

अर्ज नमुना – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.delhimetrorail.com/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: