टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मध्ये सामाजिक कार्यकर्ता पदासाठी नोकरीची संधी

करिअरनामा । धुळे येथे टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मध्ये सामाजिक कार्यकर्ता पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – सामाजिक कार्यकर्ता

पद संख्या – 1 जागा

शैक्षणिक पात्रता  – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता – विविध उपयोगी सभागृह, वाहतूक नियंत्रण शाखाजवळ, धुळे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – https://www.tiss.edu/

नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”