राज्यात शैक्षणिक वर्ष जूनऐवजी जानेवारीपासून सुरु करण्याचा विचार….

केंद्र सरकारने जाहीर केलेले नवीन शिक्षण धोरण राबविण्यासाठी राज्याचे सर्व विभागातील शिक्षण तज्ञ आणि अभ्यासकांची समिती तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.यासंदर्भात नवीन शिक्षण धोरणाबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती.

विद्यापीठांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही लवकरच ‘वर्क फ्रॉम होम’- शिक्षण मंत्री उदय सामंत

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घरी द्यावी अशी विनंती शिक्षकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या फैलावाच्या खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठातील प्राध्यापकांना वर्क फ्रॉम होम (पेपर तपासणी) करण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

कोरोनामुळे MPSC च्या आगामी परीक्षांबाबत आयोगाचे स्पष्टीकरण

एमपीएससीची पूर्व परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपली असताना अशा परिस्थितीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्याकडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

अखेर मेगा भरतीला ग्रीन सिग्नल ; १५ एप्रिलपासून मेगा भरतीला होणार सुरुवात

राज्यातील शासकीय विभागामधील रिक्त पदाची संख्या आता दोन लाखावर पोहोचली आहे.या पार्श्वभूमीमुळे रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. ही मेगा भरती १५ एप्रिल पासून होणार आहे.