दहावी , बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

करिअरनामा । कोल्हापूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक कुटुंब कल्याण सोसायटीमध्ये  डायलिसिस तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्यानी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – डायलिसिस तंत्रज्ञ

पद संख्या – 6 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी ,12 वी विज्ञान आणि डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र उत्तीर्ण 

नोकरी ठिकाण – कोल्हापूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, ग्रामीण रुग्णालय नियंत्रण कक्ष, टी.बी.ऑफिस शेजारी सीपीआर हॉस्पिटल, भाऊसिंग रोड कोल्हापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख –18 मार्च 2020

अर्ज नमुना – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.zpkolhapur.gov.in/

नोकरी शोधताय ? नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”