[Gk update] बिमल जुल्का यांची केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती

करिअरनामा । बिमल जुल्का यांची मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बिमल जुलका यांना मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) पदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात शपथविधी पार पडला.

या अगोदर सुधीर भार्गव हे देशाचे माजी सीआयसी होते. यापूर्वी जूलका माहिती आयुक्त म्हणून कार्यरत होते.

केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय: नवी दिल्ली.
स्थापना – 2005


सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा. ✉ [email protected]