कवयित्री बहिनाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी होणार भरती

कवयित्री बहिनाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत प्राचार्य, संचालक, सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2020 आहे.

सामान्य प्रशासन विभागामध्ये वकील पदासाठी भरती जाहीर

बीड येथे सामान्य प्रशासन विभागामध्ये वकील पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस

वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करा.अर्ज  करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2020 आहे.

खुशखबर ! लवकरच होणार शासकीय रुग्णालयांमध्ये 574 डॉक्टरांची भरती

राज्यसरकार येत्या तीन महिन्यांमध्ये राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या 913 रिक्त पदांपैकी 574 पदांची भरती करणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेमध्ये बोलताना दिली.

लेफ्टनन्ट जनरल होणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला अधिकारी ‘माधुरी कानेटकर’ आहेत तरी कोण ??

भारतीय लष्करात महिलांना कमांड पोस्टींग देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मेजर जनरल माधुरी कानेटकर यांना 29 फेब्रुवारीला लेफ्टनन्ट जनरलच्या रँकसाठी प्रमोशन देण्यात आलं.

“PSI-STI-ASO 2020 पुर्व परिक्षा 806 पदे, अशी संधी पुन्हा नाही !” जिंकण्याची तयारी कशी कराल….?”

प्रत्येकाने आपापली अभ्यासाची रणनीती तयार केली अ‌सेल, पण ज्यांनी अजुन स्वतःला सावरलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सावरलं पाहिजे, यावेळेस जागा चांगल्या आल्या आहेत,

राष्ट्रीय विज्ञान दिनासोबत आज आणखी काय विशेष ?

आजच्या दिवसाचे विशेष महत्व म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिवस .२८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकवादी ,सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला.तेव्हा पासून हा दिवस भारतामध्ये “राष्ट्रीय विज्ञान दिवस” म्हणून साजरा केला जातो.

डहाणू नगर परिषदेमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

डहाणू नगर परिषद पालघर येथे स्थापत्य अभियंता, MIS स्पेशॅलिस्ट पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

माजी सैनिक कर्मचारी योगदान योजनेमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

गोवा येथे माजी सैनिक कर्मचारी योगदान योजनेमध्ये नर्सिंग सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

 सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु ; असा करा अर्ज

मुंबई येथे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मुख्य तांत्रिक अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.