वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस

करिअरनामा ।वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करा.अर्ज  करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – प्राध्यापक (गट-अ), सहयोगी प्राध्यापक (गट-अ), सहाय्यक प्राध्यापक (गट-ब)

पद संख्या – 63 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here)

फी – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 524 रुपये , मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 324 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 मार्च 2020

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.medical.maharashtra.gov.in

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”