राष्ट्रीय विज्ञान दिनासोबत आज आणखी काय विशेष ?

करिअरनामा ।आजच्या दिवसाचे विशेष महत्व म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिवस .२८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकवादी ,सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला.तेव्हा पासून हा दिवस भारतामध्ये “राष्ट्रीय विज्ञान दिवस” म्हणून साजरा केला जातो.

१) १९०९ – क्रांतिरत्न बाबाराव सावरकर यांना राजद्रोही साहित्य प्रसिद्ध केल्याबद्दल अटक .कवी गोविंद यांच्या कविता त्यांनी छापल्या होत्या .

२)१९१४- संस्कृतीचे प्राध्यापक ,लॉ कॉलेजचे विधी आयोगाचे सदस्य आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू त्र्यंबक कृष्णराव टोपे यांचा जन्म .

३) १९३६- रशियन भौतिक शास्त्रज्ञ इवान पेट्रोविचं पावलोच यांचा मृत्यू .

४) १९३३- कमला नेहरू यांचा मृत्यू .

५) १९८१ – रसायनशास्त्रज्ञ आणि शांततेचे नोबेल पारितोषिक मिळवणारे लायन्स पोलिंग यांचा जन्म .

६) १९८७- भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रमण यांचा ‘रमण इफेक्ट ‘ हा शोधनिबंध याच दिवशी १९२२ साली प्रसिद्ध झाला .

७) १९९९- औधं संस्थानचे राजे भगवंतराव श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांचे निधन .

८) २०१५- भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चीनच्या पीपल्स पॉलिटिकल कन्सलटेटिव्ह कॉन्फरन्सच्या अधिकाऱ्याची हकालपट्टी .

९)२०१६-  रशियात कोळसा खाणीत वायूगळतीमुळे ३६ कामगारांचा मृत्यू .

१०) १९४८- ब्रिटिश सैनिकांची शेवटची तुकडी भारतातून मायदेशी रवाना .

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”