कवयित्री बहिनाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी होणार भरती

करिअरनामा ।कवयित्री बहिनाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत प्राचार्य, संचालक, सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्राचार्य, संचालक, सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (click here)

नोकरी ठिकाण – धुळे, नंदुरबार, कारगाव, रावेर, फैझपूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित दिलेल्या पत्त्यावर (click here)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2020 

अधिकृत वेबसाईट – http://www.nmu.ac.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ?घाबरू नका – नोकरी मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”