डहाणू नगर परिषदेमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

करिअरनामा ।डहाणू नगर परिषद पालघर येथे स्थापत्य अभियंता, MIS स्पेशॅलिस्ट पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – स्थापत्य अभियंता, MIS स्पेशॅलिस्ट

पद संख्या – 2 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here)

वेतनश्रेणी – 35,000 रुपये

अर्ज पद्धती – ऑफलाईन

नोकरी ठिकाण – पालघर

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डहाणू नगर परिषद , डहाणू रोड – ४०१६०२ जिल्हा पालघर

अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 मार्च 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट –https://palghar.gov.in/

नोकरी शोधताय ?माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ?घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”