करिअरनामा ।बीड येथे सामान्य प्रशासन विभागामध्ये वकील पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वकील
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (click here)
नोकरी ठिकाण – बीड
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 मार्च 2020
अर्ज नमुना – click here
अधिकृत वेबसाईट – https://zpbeed.gov.in/
नोकरी शोधताय ?माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”