जि.प.शाळा लवकरच आदर्श शाळा म्हणून विकसित

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे जिल्हा परिषदांच्या ३०० शाळा आदर्श शाळा (मॉडेल स्कूल ) म्हणून विकसित करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. उत्तम भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासन या तीन निकषावर या शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्हा परिषदांच्या शाळा आदर्श म्हणून विकसित करण्याची घोषणा करण्यात … Read more

‘सेट’ परीक्षेची तारीख अखेर जाहीर; डिसेंबर मध्ये पुणे विद्यापीठ करणार आयोजन

करिअरनामा । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी सेट परीक्षा २७ डिसेंबर रोजी होणार असल्याचे विद्यापीठाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात जाहीर केले आहे. सदर परीक्षा यापूर्वी २८ जूनला होणार होती, पण कोरोना महामारीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. महाराष्ट्र व गोवा राज्यात दिनांक 28 जून 2020 रोजी आयोजित करण्यात आलेली सेट परीक्षा कोरोना विषाणू संसर्ग … Read more

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सेट परीक्षेची तारीख जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यात अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात येणारी सेट परीक्षा येत्या २७ डिसेंबर रोजी घेतली जाणार असल्याचे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे  २८ जून २०२० रोजी सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोनरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्ववभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.तसेच … Read more

राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी “ज्ञानगंगा”

करिअरनामा ऑनलाईन ।शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानगंगा हा शैक्षणिक कार्यक्रम येत्या सोमवारी २६ ऑक्टोबरपासून सकाळी साडेसात ते साडेबारा या वेळेत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर काही दिवसांत इयत्ता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी अशाच प्रकारचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. मात्र, काही अडचणींमुळे दहावी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम उशिराने सुरू … Read more

ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची संधी, ‘महापारेषण’मध्ये 8500 जागा रिक्त

करिअरनामा ऑनलाईन | ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तरुणांना नोकरीच्या संधीच्या रुपात एक आगळी-वेगळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास ८५०० तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी आज दिले आहेत. पूर्वीच्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे २००५ साली महावितरण, महापारेषण, … Read more

सैनिकी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात

करिअरनामा ऑनलाईन । सैनिकी शाळेत प्रवेश घ्यावा असं स्वप्न बाळगणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक चांगली बातमी आहे. शैक्षणिक सत्र २०२१ साठी देशातील एकूण ३३ सैनिकी शाळांमधील प्रवेशासाठी नोटिफिकेशन जारी झाले आहे. प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षेच्या तारखेची घोषणादेखील झाली आहे. सैनिकी शाळांच्या प्रवेश परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर aissee.nta.nic.in येथे यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी झाले आहे. सैनिकी शाळांमध्ये इयत्ता सहावी … Read more

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा दुसऱ्यांदा लांबणीवर

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील अंतिम वर्षाच्या परीक्षा १७ ऑक्टोबर पासून सुरू होणार होत्या. या परीक्षेला ७५ हजाराहून अधिक विद्यार्थी बसणार आहेत. यातील साधारणता ४० हजारावर विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देणार आहेत. इतर विद्यार्थी ऑफलाईनद्वारे परीक्षा देणार आहेत. यासाठी नुकतीच सराव परीक्षा घेण्यात आली, पण त्यामध्येही काही अडचणी आल्या. विद्यापीठाच्या १७ ऑक्टोबरपासून सुरु होणार होत्या. … Read more

स्टेनोग्राफर श्रेणी ‘सी’ आणि ‘डी’ परीक्षा 2020। अर्ज प्रक्रिया सुरु

करिअरनामा ऑनलाईन ।कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत स्टेनोग्राफर श्रेणी ‘सी’ आणि ‘डी’ परीक्षा, 2020 करिता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2020 आहे. SSC Stenographer 2020-21 C&D Exam 2020.  पदाचे नाव आणि पदसंख्या – परीक्षेचे नाव – स्टेनोग्राफर श्रेणी ‘सी’ आणि ‘डी’ परीक्षा, 2020  पात्रता –  passed … Read more

SBI ज्युनियर असोसिएट्स पदभरती परीक्षेचा निकाल जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।स्टेंट बँक ऑफ इंडिया नि कारकुनी संवर्ग SBI  ज्युनियर असोसिएट्स (ग्राहक समर्थन व विक्री) पदभरती परीक्षेचा निकाल जाहीर केलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. SBI Preliminary Exam Result Junior Associates 2019-20. निकाल डाउनलोड करा – click here नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews. अधिक … Read more

दहावी-बारावी पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा / फेरपरीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा २० नोव्हेंबर २०२० पासून सुरू होत आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा ११ नोव्हेंबर पासून सुरू होत आहेत. जे विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत ते किंवा ज्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण असूनही श्रेणी सुधारायची आहे, असे सर्व विद्यार्थी … Read more