‘सेट’ परीक्षेची तारीख अखेर जाहीर; डिसेंबर मध्ये पुणे विद्यापीठ करणार आयोजन

करिअरनामा । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी सेट परीक्षा २७ डिसेंबर रोजी होणार असल्याचे विद्यापीठाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात जाहीर केले आहे. सदर परीक्षा यापूर्वी २८ जूनला होणार होती, पण कोरोना महामारीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

महाराष्ट्र व गोवा राज्यात दिनांक 28 जून 2020 रोजी आयोजित करण्यात आलेली सेट परीक्षा कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या अनुषंगाने पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे अनेक दिवसांपासून परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना आता दिलासा मिळाला आहे.

सदर परीक्षेची पुढील माहिती अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारांनी यासाठी  http://setexam.unipune.ac.in/
या संकेत स्थळाला वेळोवेळी भेट द्यावी.

हे पण वाचा -
1 of 3

अधिकृत वेबसाईट – http://setexam.unipune.ac

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com