SET Exam 2024 : ‘या’ तारखेला होणार SET परीक्षा; पहा अर्ज प्रक्रियेविषयी

SET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यस्तरावरील सहाय्यक प्राध्यापक (SET Exam 2024) पदासाठीची पात्रता परीक्षा (SET) दि. 7 एप्रिल 2024 रोजी पार पडणार आहे. या परीक्षेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होईल; अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. विद्यापीठाकडून 1995 सालापासून महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी दरवर्षी सेट परीक्षा घेतली जाते. … Read more

SET Exam 2023 : ‘या’ तारखेला होणार लेखी SET परीक्षा; पुढील वर्षापासून होणार ऑनलाईन पद्धतीने आयोजन

SET Exam 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राज्‍य पात्रता (SET Exam 2023) परीक्षेच्‍या तारखेची घोषणा  केली आहे. 2024 मध्ये दि. 7 एप्रिलला एम-सेट ही परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी स्वरुपात होणारी ही शेवटची ऑफलाईन परीक्षा असणार आहे. 2025 पासून सेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्‍याचे स्‍पष्ट करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्‍या सूचनेप्रमाणे आतापर्यंत … Read more

SET Exam Results 2023 : ‘या’ तारखेला जाहीर होणार सेट परीक्षेचा निकाल; इथे पहा निकाल

SET Exam Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील प्राध्यापक (SET Exam Results 2023) पात्रता परीक्षा म्हणजेच सेट परीक्षेचा निकाल दि. 28 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर याविषयी माहिती दिली आहे. दि. 26 मार्च रोजी राज्यभरातील विविध केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. जवळपास 1 लाख 19 हजार विद्यार्थ्यांनी … Read more

SET Exam 2023 : महाराष्ट्र ‘सेट’ परीक्षा ‘या’ तारखेला होणार

SET Exam 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सहायक प्राध्यापक (SET Exam 2023) पदासाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) 26 मार्चला घेण्यात येत असून, त्यासाठी एक लाख 19 हजार 813 उमेदवारांनी अर्ज केला आहे. या सर्व उमेदवारांना त्यांच्या Log in मध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेने राज्य सरकारच्या वतीने … Read more

SET Exam 2023 : SET परीक्षेबाबत महत्वाची अपडेट; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज 

SET Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र (SET Exam 2023) उमेदवारांकडून राज्य पात्रता चाचणी परीक्षा 2022 साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. परीक्षेचे नाव – सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2022 आवश्यक शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह … Read more

सेट (SET) परिक्षेची तारीख घोषित; ‘या’ तारखेला होणार परिक्षा

SET Exam

करिअरनामा ऑनलाईन | सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परिक्षा ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र शासन आणि गोवा शासन प्राधिकृत आणि यु.जी. सी, नवी दिल्ली मान्यता प्राप्त नोडल एजन्सी मार्फत आयोजित 37 वी सेट परीक्षा ही रविवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेचे ऑनलाईन अर्ज हे 17 मे 2021 रोजी सुरू होतील. तर, … Read more

‘सेट’ परीक्षेची तारीख अखेर जाहीर; डिसेंबर मध्ये पुणे विद्यापीठ करणार आयोजन

करिअरनामा । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी सेट परीक्षा २७ डिसेंबर रोजी होणार असल्याचे विद्यापीठाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात जाहीर केले आहे. सदर परीक्षा यापूर्वी २८ जूनला होणार होती, पण कोरोना महामारीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. महाराष्ट्र व गोवा राज्यात दिनांक 28 जून 2020 रोजी आयोजित करण्यात आलेली सेट परीक्षा कोरोना विषाणू संसर्ग … Read more

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सेट परीक्षेची तारीख जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यात अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात येणारी सेट परीक्षा येत्या २७ डिसेंबर रोजी घेतली जाणार असल्याचे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे  २८ जून २०२० रोजी सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोनरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्ववभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.तसेच … Read more