अकरावीचे ऑनलाइन वर्ग आजपासून सुरू

करिअरनामा ऑनलाईन ।मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर अकरावी प्रवेशप्रक्रिया रखडली आहे. मात्र, या कालावधीत मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी प्रवेश नसला, तरी दहावी उत्तीर्ण असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अकरावीचे वर्ग ऑनलाइन सुरू होणार आहे. करोनाकाळात शाळा बंद असल्या, तरी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. यामध्ये बालवर्ग ते दहावीपर्यंत आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण … Read more

पुण्यात बोगस लष्कर भरती रॅकेटचा पर्दाफाश; सैन्यात नोकरीच्या नावावर तरुणांकडूना लाखो रुपयांचा गंडा

करिअरनामा । पुण्यामध्ये लष्कर भरतीतील रॅकेटचा लष्कर गुप्तचर आणि पुणे शहर गुन्हे शाखेने कारवाई करत पर्दाफाश केला आहे. वानवडी येथील लष्करी प्रशिक्षण संस्था (एआयपीटी) येथे झालेल्या लष्करातील भरतीच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे आमिष दाखवून तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या सहकार्याने टोळीला अटक केली आहे. अटक … Read more

एनटीएस परीक्षेसाठी अर्ज करण्यास 4 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञा शोध (एनटीएस) परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३० ऑक्टोबरऐवजी ४ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. राज्यस्तरावरील परीक्षा १३ डिसेंबर रोजी तर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा पुढील वर्षी १३ जून रोजी होणार आहे. … Read more

दूरशिक्षण अभ्यासक्रम प्रवेशासाठी ३० नोंव्हेबरपर्यंत मुदतवाढ

करिअरनामा ऑनलाईन ।अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या सुरु असलेल्या परीक्षांचे निकाल नोव्हेबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर होतील.या विद्यार्थ्यांना दूरशिक्षणाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेता यावा यासाठी प्रवेश प्रक्रियेला एक महिना मुदतवाढ देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला असून, दूरशिक्षणाच्या अभ्यासक्रमाला आता ३० नोंव्हेबरपर्यंत प्रवेश घेता येईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालांतर्गत दूरशिक्षण अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात … Read more

[Gk Update] देशाचे नवे मुख्य माहिती आयुक्त म्हणून यशवर्धनकुमार सिन्हा यांची नियुक्ती

करीअरनामा । केंद्र सरकारने देशाच्या नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून माजी परराष्ट्र सेवा अधिकारी यशवर्धनकुमार सिन्हा यांची नियुक्ती केली आहे.   ते यापूर्वी माहिती आयुक्त म्हणून काम पाहत होते. पूर्वीचे मुख्य माहिती आयुक्त बिमल झुल्का निवृत्त झाल्यानंतर मुख्य माहिती आयुक्त (सीआयसीचे) अध्यक्षपद कित्येक महिन्यांपासून रिक्त होते. माहिती आयुक्तपदासाठी उदय माहूरकर या मराठी पत्रकाराची निवड झाली आहे.  … Read more

ICWAI Exam Dates 2020| डिसेंबरमध्ये होणार परीक्षा; पहा वेळापत्रक

करिअरनामा ऑनलाईन ।इन्स्टिट्यूट ऑफ कास्ट अकॉउंटन्टस ऑफ इंडियातर्फे आयसीडब्लूए अभ्यासक्रमाच्या परीक्षा डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहेत. फाऊंडेशन,इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होतील. कोरोना संसर्गामुळे जूनमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता डिसेंबर मध्ये जून २०२० आणि डिसेंबर २०२० या दोन्ही सत्रांच्या परीक्षा होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर जाऊन … Read more

खूषखबर! राज्यात डिसेंबरनंतर मोठी पोलिस भरती ! डिसेंबर 2022 पर्यंत 25 हजार पदे होणार रिक्‍त

करिअरनामा आॅनलाईन | राज्यातील पोलिसांवर सध्या कामाचा अतिरिक्त ताण पडला आहे. पोलिसांचे वाढलेले काम, तपासाशिवाय पडून असलेली ढीगभर प्रकरणे, कोरोनामुळे झालेला पोलिसांचा मृत्यू, पदोन्नतीने रिक्‍त झालेल्या जागांमुळे आणि सेवानिवृत्ती व बडतर्फ, निलंबनामुळे राज्यात पोलिस दलातील रिक्‍त पदांची संख्या वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर वर्षाअखेर मोठी पोलिस भरती होण्याची शक्‍यता गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्‍त केली आहे. … Read more

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांकडून यंदा शुल्कवाढ नको – अमित देशमुख

करिअरनामा ऑनलाईन ।कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीमुळे राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यावर्षी कोणतीही शुल्कवाढ करू नये,असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. मंत्रालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी वैद्यकिय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने,एसएनबीटी एज्यकेशन ट्रस्टचे डॉ.हर्षल तांबे यांच्यासह इतर सद्यस्य उपस्थित होते. कोरोनामुळे सर्वानाच आर्थिक … Read more

स्पर्धा परीक्षांची पुस्तके आता एका क्लीकवर

करिअरनामा ऑनलाईन ।ग्रामीण भागातील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी खास वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे.त्यामुळे अप्पा बळवंत चौकातील दुकानांमध्ये खास पुस्तके घेण्यासाठी येणाऱ्या उमेदाराना आता या वेबसाईटवर आवश्यक पुस्तके मिळणार आहेत. पुण्यात राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक उमेदवार लॉकडाउनमुळे आपापल्या गावी केले आहेत.मात्र गावी राहून अभ्यास करण्यासाठी आवश्यक पुस्तके उपलब्ध नाहीत.ग्रामीण भागातील … Read more

Maharashtra Police Bharti |भरतीत भोई, ढीवर जलतरणपटूंनाही हवे स्थान

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्रात १२ हजार ५३८ पदावर पोलिस भरती केली जाणार आहे. ही पोलिसांची भरती प्रत्येक ठाण्यात एकातरी भोई, ढीवर समाजातील जलतरणपटूंना भरतीत विशेष स्थान द्यायला हवे. संकटकाळात जेव्हा पाण्यात उतरण्याची वेळ येते, तेव्हा हाच भोई समाजातील जलतरणपटू पोलिसांच्या मदतीला येईल. वेळप्रसंगी कित्येकांचे जीवही वाचवण्यात त्यांची मदत होईल. महाराष्ट्रात १० पोलिस आयुक्तालय आणि ३६ पोलिस … Read more