NMMS Scholarship Exam 2021। ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (MSCE) आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) १४ मार्च २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना नियमित अर्ज ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत, तर विलंब अर्ज ऑनलाइन पद्धतीने ९ ते १६ डिसेंबर आणि … Read more

शिक्षक-विद्यार्थ्यांना दिलासा! दिवाळीच्या सुट्टीत वाढ, आता 14 दिवसांची शाळांना सुट्टी जाहीर

करिअरनामा । विद्यार्थी व शिक्षकांच्या भावनांचा आदर करून व त्यांच्या वाढीव दिवाळीच्या सुट्टीच्या मागणीचा विचार करून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उद्यापासून म्हणजेच 07 नोव्हेंबर 2020 ते 20 नोव्हेंबर 2020 पर्यत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. 5 नोव्हेंबर 2020 मधील परीपत्रकानुसार 12 नोव्हेंबर 2020 ते 16 नोव्हेंबर 2020 अशी केवळ 5 दिवसांचीच दिवाळी सुट्टी यंदा … Read more

१० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; राज्य सरकाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

करिअरनामा । दिवाळीनंतर महाराष्ट्रातील शाळा प्रत्यक्ष उघडण्याचे संकेत राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार दहावी आणि बारावीचे‌ वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा‌ विचार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली. त्यामुळे दिवाळी संपल्यानंतर येणाऱ्या सोमवारी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेची पायरी चढता येईल. (Tenth and Twelfth School Classes likely to reopen after 23rd November hints education minister … Read more

23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा पुन्हा सुरू होणार; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

करिअरनामा । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद आहेत. शाळा कधी सुरु होणार याची विद्यार्थी आणि पालक वाट पाहत असताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भात एसओपी तयार करण्यात आला असून त्याबाबत केवळ मुख्यमंत्र्यांकडून मंजूरी मिळणं बाकी आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार … Read more

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या ऑनलाइन फेरपरीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. 5 ते 7 नोव्हेंबर दरम्यान ही परीक्षा होणार आहे. तांत्रिक कारणांमुळे नियमित परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा 5 ते 7 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत होईल. वेळापत्रकानुसार 5 नोव्हेंबरला … Read more

IBPS पूर्व परीक्षेच्या तारखा जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) ने ऑफिसर स्केल- I आणि ऑफिस असिस्टंट्स (बहुउद्देशीय) आणि लिपिक आणि पीओ मेन्स परीक्षेच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करावे. परीक्षेच्या तारखा-  ऑफिसर स्केल- I – 30 -1 -2021 ऑफिस असिस्टंट्स (बहुउद्देशीय) – 20-2 -2021 लिपिक- 28- 2-2021 PO – 4-2-2021 अधिक माहितीसाठी … Read more

शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार , ऑनलाईन शिक्षणापासून सुटका

करिअरनामा ऑनलाईन ।राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शाळा अजूनही बंद आहेत. तरीसुद्धा शाळा बंद शिक्षण सुरु आहे , अंतर्गत विद्यार्थ्यांना रोज ऑनलाईन शिक्षणाचे धडे दिले जात असताना या आँनलाइन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार की नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर राज्यातील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा … Read more

सीईटीला बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा शनिवारी

करिअरनामा ऑनलाईन ।ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी,औषधनिर्माणशास्त्र यासह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेला (सीईटी )बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा शनिवारी (७ नोव्हेंबर )घेण्यात येणार आहे. ऑक्टोबरमध्ये सीईटी घेण्यात आली. परीक्षेदरम्यान एक दिवस मुंबईत वीज गेली,राज्याच्या अनेक भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली.कोरोना बाधित विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाहीत.परीक्षेला नोंदणी करूनही बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा … Read more

नीट पीजी 2021 परीक्षा लांबणीवर

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) ने नीट पीजी २०२१ परीक्षा (NEET PG 2021) स्थगित केली आहे. अधिकृत संकेतस्थळावर याबाबतचं नोटिफिकेशन देण्यात आलं आहे. त्यानुसार, नीट पीजी २०२१ परीक्षा १० जानेवारी २०२१ रोजी होणार होती. मात्र आता पुढील आदेश येईपर्यंत ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. नीट पीजी परीक्षेच्या नव्या तारखांची घोषणा अद्याप … Read more

अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होईल – वर्षा गायकवाड

करिअरनामा ऑनलाईन ।कोरोनाच्या संकटामुळे रखडलेल्या अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ऑनलाईन अॅडमिशन होऊनही अर्धी रखडलेली प्रवेश प्रक्रिया आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या, ऑनलाइन अभ्यासक्रमाबाबत सातत्याने प्रश्न विचारला जातोय की अभ्यासक्रम कधीपासून सुरु होणार आहे. कारण अकरावीचे … Read more