IIT, NIT इंजिनीअरिंगचे धडे आता मातृभाषेतून – रमेश पोखरियाल

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) पुढील शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंगचे धडे मातृभाषेतून देणार आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, ‘तांत्रिक शिक्षण, विशेषत: अभियांत्रिकीचं शिक्षण मातृभाषेत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि पुढील शैक्षणिक सत्रापासून … Read more

महत्त्वाची बातमी! बॅकलाॅग परीक्षेची तारीख ठरली; पुणे विद्यापीठाने वेळापत्रकात केले ‘हे’ बदल

करिअरनामा आॅनलाईन | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बॅकलॉग आणि श्रेणी सुधारसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा ८ डिसेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीमध्ये ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी तीन दिवस विद्यार्थ्यांची सराव परीक्षा (माॅक टेस्ट) घेतली जाणार आहे. पुणे विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या. त्यानंतर बॅकलॉग व श्रेणी सुधार करण्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन … Read more

मोठा निर्णय! मराठा आरक्षणाशिवाय राज्यातील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया हाेणार सुरू

करिअरनामा । ११वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया, आयटीआय (ITI) आणि इतर प्रवेश प्रक्रियांचा रखडलेला मार्ग मोकळा झाला असून या प्रक्रिया मराठा आरक्षणाशिवाय (Maratha Reservation) पार पाडल्या जाव्यात, असा निर्णय सरकारने घेतला असून तशा सूचना प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ९ सप्टेंबरपूर्वी मराठा आरक्षण वर्गातून म्हणजेच सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC) वर्गातून प्रवेशासाठी अर्ज केले, … Read more

अकरावी प्रवेशाबाबत अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी अकरावी प्रवेशाबाबत लवकरच जीआर काढला जाणार आहे, त्यानुसार दोन दिवसात निर्णय घेऊ अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ईडीच्या कारवाई दरम्यान केंद्र सरकार कशा पद्धतीने, कुठल्या फोर्सची मदत घेतात त्यांचा निर्णय असतो. असंही त्यांनी सांगितलं … Read more

थेट द्वित्तीय वर्ष पदविका इंजिनीअरिंग व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ

करिअरनामा ऑनलाईन । तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे राबविण्यात येणाऱ्या थेट द्वित्तीय वर्ष पदविका इंजिनीअरिंग व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. यानुसार विद्यार्थ्यांना आता शनिवार, २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. तर अंतिम गुणवत्ता यादी २९ नोव्हेंबरला वेबसाइटवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खासगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांमधील थेट … Read more

राज्यातील शाळा सुरु करु शकू का हे माहीत नाही – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई | विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानंतर राज्यभरात शाळा सुरु करण्यासाठी लगबग सुरु झाली होती. राज्य सरकारकडून कडक नियमावली जाहीर करण्यात आली होती. मात्र राज्यातील शाळा सुरु करु शकू का हे माहीत नाही असे मुख्यमंत्री ठाकरे … Read more

जाणून घ्या! सोमवारपासून कोणत्या जिल्ह्यात शाळा सुरु, कुठे बंद?

करिअरनामा । कोरोना संकट आणि लॉकडाऊमुळे बंद असलेल्या शाळा येत्या 23 नोव्हेंबरपासून (school reopen) सुरु होण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यानुसार ९वी ते १२वीपर्यंतचे वर्ग भरवण्याचे नियोजन आहे. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने, शाळा उघडण्याबाबत अनेक जिल्ह्यात संभ्रम दिसत आहे. राज्य सरकारने शाळांबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर सोपवल्याने या संभ्रमात आणखी भर पडली आहे. नेमका … Read more

LIC कोल्हापूर विभागामध्ये अभिनव विद्यावेतन योजना सुरु ;12 वी पास असणे आवश्यक

करिअरनामा ऑनलाईन । महत्त्वाकांक्षी, कष्टाळू व जिज्ञासू व्यक्तींकरिता सुवर्णसंधी. भारतीय आयुर्विमा महामंडळ कोल्हापूर विभागामध्ये अभिनव विद्यावेतन योजना सुरु करण्यात येत आहे. इच्छुकांनी दिनांक 1 डिसेंबर 2020 पूर्वी खालील पत्त्यावर सकाळी 11 ते सायं 5 या वेळेत आवश्यक त्या कागदपत्रांसह भेटावे. अभिनव विद्यावेतन योजना –  पात्रता – किमान 12 वी पास वयाची अट – 21 वर्षे ते 35 … Read more

सीईटीचा निकाल २८ नोव्हेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता ; तांत्रिक चुकांचे २३ गुण विद्यार्थ्यांना मिळणार

करिअरनामा ऑनलाईन ।राज्य सामाईक परीक्षा सेलच्या माध्यमातून घेण्यात आलेली एमएचटी सीईटीत (MHT CET) उत्तरांच्या पर्यायामध्ये दिलेल्या तांत्रिक चुकांचे २३ गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. एमएचटी सीईटीत उत्तराचे  गुण ज्या विद्यार्थ्यांनी ज्या शिष्टमध्ये परीक्षा दिली आहे आणि त्या शिष्टमध्ये उत्तर देताना दिलेल्या पयार्यात तांत्रिक चूक झाली आहे अशा विद्यार्थ्यांनाच मिळणार आहेत. यासंदर्भात सीईटी सेलने हरकती आणि त्यावर … Read more

Corona Effect | आता मुंबईतील शाळा नव्या वर्षातच उघडणार – महापालिका आयुक्तांचा निर्णय

करिअरनामा ऑनलाईन । मुंबईत कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून बृह्नमुंबई महापालिकेनं आपल्या हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी यासंदर्भातील आदेश काढला आहे. त्यामुळे आता मुंबईतील शाळा नव्या वर्षातच उघडणार आहे. राज्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. … Read more